जळगाव ;- जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग काही थांबत नसून आज जिल्ह्यात पुन्हा २६३ रुग्ण आढळून आले आहेत .यामुळे जिल्हावासियांच्या चिंतेत आणखी भर पडत आहे. प्रशासनाकडून सर्वोतपरी प्रयत्न केले जात असून क्रोना मृत्युदर ६१ टक्क्यांवर आला आहे
आज आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहर ५२ , जळगाव ग्रामीण ०५, भुसावळ १४, अमळनेर ०५, चोपडा २७, भडगाव ०२, धरणगाव १६, यावल ११, एरंडोल ०२, जामनेर ११, रावेर १९, पारोळा ०२ , चाळीसगाव 9, मुक्ताईनगर २४, बोदवड ०१, इतर जिल्ह्यातील ०६ याप्रमाणे रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान आज दिवसभरात ०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज १२१ रुग्ण बरे झाले आहे.








