• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

आ. किशोर पाटील यांची विधिमंडळाच्या ओबीसी कल्याण समिती सदस्यपदी निवड

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 31, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
आ. किशोर पाटील यांची विधिमंडळाच्या ओबीसी कल्याण समिती सदस्यपदी निवड

भडगाव तालुक्यात गुढे-वडजी जि.प.गटात स्वागत

भडगाव ( प्रतिनिधी ) – राज्यातील महायुतीच्या ट्रिपल इंजिन सरकारने नुकत्याच महाराष्ट्र विधानसभा २०२४-२५ या वर्षासाठी विधान मंडळाच्या विविध समित्यांची घोषणा करून या समितीवर सदस्य म्हणून नियुक्त्या नेमणूक करण्यात आल्या आहेत. यातील राज्य शासनाची अतिशय महत्त्वाची समिती समजल्या जाणाऱ्या इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) कल्याण समिती सदस्यपदी पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या निवडीचा भडगाव तालुक्यातील गुढे वडजी जिल्हा परिषद गटातून जल्लोष व स्वागत केले जात असून या गटातून माजी जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती विकास पाटील, पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पी ए पाटील, देखरेख संघाचे माजी चेअरमन संजय पाटील, युवा उद्योजक प्रविण महाजन (कोळगाव), माजी लोकनियुक्त सरपंच प्रकाश पाटील, चाळीसगाव तालुका मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष योगेश भोकरे, सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक विठ्ठल माळी, भडगाव शेतकरी संघाचे संचालक गोविंद एकनाथ महाजन, माजी ग्रा.पं. सदस्य कैलास महाजन (गुढे) अनिल बिहार्डे आदी शिवसेना युवासेना, महिला सेना आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.


Tags: #pachora #aa.kishor patil#jalaon#maharashtra
Previous Post

विश्वकर्मा मंदिर समाजाच्या एकतेचे प्रतीक : विक्रम पाटील

Next Post

पाचोरा घटनेप्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पाचोरा घटनेप्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करा

पाचोरा घटनेप्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू
1xbet russia

गाडेगावच्या तरुणाचा मृतदेह नशिराबादला विहिरीत आढळला

May 31, 2025
“व्यसनमुक्तीसाठी ऑपरेशन सिंदूर राबविण्याची आवश्यकता” – डॉ.नितीन विसपुते
1xbet russia

“व्यसनमुक्तीसाठी ऑपरेशन सिंदूर राबविण्याची आवश्यकता” – डॉ.नितीन विसपुते

May 31, 2025
नेत्रशक्ती देताना माणुसकीची दृष्टी जपली : पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

नेत्रशक्ती देताना माणुसकीची दृष्टी जपली : पालकमंत्री गुलाबराव पाटील

May 31, 2025
महाराष्ट्र अंनिसच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा
1xbet russia

महाराष्ट्र अंनिसच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा

May 31, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू

गाडेगावच्या तरुणाचा मृतदेह नशिराबादला विहिरीत आढळला

May 31, 2025
“व्यसनमुक्तीसाठी ऑपरेशन सिंदूर राबविण्याची आवश्यकता” – डॉ.नितीन विसपुते

“व्यसनमुक्तीसाठी ऑपरेशन सिंदूर राबविण्याची आवश्यकता” – डॉ.नितीन विसपुते

May 31, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon