• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

भरधाव दुचाकी खांब्याला धडकून तरुणाचा मृत्यू, पाळधीत शोककळा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 28, 2025
in casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भरधाव वाहनाने धडक दिल्याने गर्भवती निलगायींचा मृत्यू

जामनेर तालुक्यात पळसखेडा मीराचे गावाजवळ घटना

जामनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील पळासखेडा मीराचे गावाजवळ घरी परतणाऱ्या मजूर तरुणाचा विजेच्या खांब्यावर धडकून भीषण अपघात शनिवारी दि. २५ जानेवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता झाला होता. त्याच्यावर उपचार सुरु असताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरु होते.

संतोष गोविंदा टाकरे (भिल, वय ३५, रा. पाळधी ता. जामनेर) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो पाळधी गावात आई, पत्नी, ५ मुले असा परिवार आहे. तो मिस्तरीच्या हाताखाली मजुरी काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता.(केसीएन)दरम्यान, शनिवारी दि. २५ जानेवारी रोजी संतोष भिल हा पळसखेडा गावाकडे गेला असताना तेथील काम आटोपून घरी परतताना त्याची दुचाकी (एमएच १९ – ३५५०) हि खांब्यावर धडकली. घटनेत संतोष हा गंभीर जखमी झाला.

नातेवाईकांनी त्याला तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, उपचारांती मंगळवारी दि. २८ जानेवारी रोजी पहाटे ४ वाजता त्याचा मृत्यू झाला.(केसीएन)यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. घटनेमुळे पाळधी गावावर शोककळा पसरली आहे. पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरु होते.

Tags: #jamner crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

दुदैव : नगरपरिषदेच्या जलतरण तलावात बुडून १५ वर्षीय मुलाचा मृत्यू !

Next Post

प्रजासत्ताक दिनाची घटना : शेतमालाला भाव नाही, त्यात कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याची आत्महत्या !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
प्रजासत्ताक दिनाची घटना : शेतमालाला भाव नाही, त्यात कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याची आत्महत्या !

प्रजासत्ताक दिनाची घटना : शेतमालाला भाव नाही, त्यात कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याची आत्महत्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

किरकोळ कारणावरून हॉटेलच्या मॅनेजरला शिवीगाळ करून केली प्रचंड तोडफोड !
1xbet russia

किरकोळ कारणावरून हॉटेलच्या मॅनेजरला शिवीगाळ करून केली प्रचंड तोडफोड !

June 25, 2025
शिक्षणक्षेत्रात खळबळ : वर्गखोलीतच प्राथमिक शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या !
1xbet russia

शिक्षणक्षेत्रात खळबळ : वर्गखोलीतच प्राथमिक शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या !

June 25, 2025
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

June 25, 2025
वुमेन्स ॲंड चाईल्ड केअर   प्लस संस्थे द्वारे   मानेगावला वृक्षारोपण संपन्न
1xbet russia

वुमेन्स ॲंड चाईल्ड केअर   प्लस संस्थे द्वारे   मानेगावला वृक्षारोपण संपन्न

June 25, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

किरकोळ कारणावरून हॉटेलच्या मॅनेजरला शिवीगाळ करून केली प्रचंड तोडफोड !

किरकोळ कारणावरून हॉटेलच्या मॅनेजरला शिवीगाळ करून केली प्रचंड तोडफोड !

June 25, 2025
शिक्षणक्षेत्रात खळबळ : वर्गखोलीतच प्राथमिक शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या !

शिक्षणक्षेत्रात खळबळ : वर्गखोलीतच प्राथमिक शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या !

June 25, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!