• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

पेटंटेड जैव-उत्तेजक, जैव-कीटकनाशक उत्पादने शेतकऱ्यांसाठी ठरणार किफायतशीर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 28, 2025
in casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पेटंटेड जैव-उत्तेजक, जैव-कीटकनाशक उत्पादने शेतकऱ्यांसाठी ठरणार किफायतशीर

रुरल चेंबर ऑफ कॉमर्स, ऑरेंज सिटी लिसेसने दिली माहिती

जळगाव (प्रतिनिधी) : रुरल चेंबर ऑफ कॉमर्स व ऑरेंज सिटी लिसेसने शेतकऱ्याचे संघर्ष समजून घेत, रासायनिक खतांच्या अतिवापरामु‌ळे निर्माण होणाऱ्या समस्याना लक्ष्य केले आहे. या समस्यांवर उपाय म्हणून पेटंटेड जैव-उत्तेजक आणि जैव-कीटकनाशक ही उत्पादने संपूर्ण संशोधनातून विकसित केली आहेत. शेतकऱ्यांसाठी हे किफायतशीर ठरणार आहेत, अशी माहिती रुरल चेंबर ऑफ कॉमर्सने मंगळवारी दिनांक २८ जानेवारी रोजी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला संजय देशमुख, यशवंत मोरे, जैन उपस्थित होते. ऑरेंज सिटी लिसेस व रुरल चेंबर ऑफ कॉमर्स याची भागीदारी शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवणे, मातीचे आरोग्य सुधारणे आणि शाश्वत शेतीसाठी नवा पायंडा घालणे यावर केंद्रित आहे. आरसिसीच्या माध्यमातून या नाविन्यपूर्ण उत्पादनाचा प्रचार व प्रसार केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

पेटंटेड जैव-उत्तेजक आणि जैव-कीटकनाशक ही उत्पादने कमीत कमी खर्चात आधुनिक जैविक शेतीला चालना देत शेतकऱ्यांना शाश्वत व किफायतशीर शेतीचे नवे पर्याय उपलब्ध करून देत आहेत. रुरल चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडिया प्रत्येक गावात एक प्रतिनिधी नेमणार असून, हा प्रतिनिधी शेतकऱ्याऱ्यांना जैविक शेतीचे प्रशिक्षण देईल आणि पेटंटेड जैव-उत्तेजक आणि जैव-कीटकनाशक ही उत्पादने सहज उपलब्ध करून देणार आहेत.

ही चळवळ प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नैसर्गिक शेती राष्ट्रीय अभियान व भारताला ऑर्गनिक राष्ट्र बनवण्याच्या मिशनशी सुसंगत आहे. जैविक उत्पादने पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जागतिक बाजारपेठ निर्माण करणे हा देखील या चळवळीला महत्त्वाचा भाग आहे.

Tags: #jalgaon news #maharashtra #bharat
Previous Post

बहिणाबाई महोत्सवात बचत गटांची २ कोटी ६० लाखांची उलाढाल

Next Post

ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या आरक्षण सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या आरक्षण सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन

ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या आरक्षण सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘मेरी लाईफ’ जिल्हास्तरीय स्पर्धेत शिरसोलीच्या बारी समाज विद्यालयाचा डंका
1xbet russia

‘मेरी लाईफ’ जिल्हास्तरीय स्पर्धेत शिरसोलीच्या बारी समाज विद्यालयाचा डंका

February 11, 2026
संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार मंडळाच्या अध्यक्षपदी विजय सोनार, उपाध्यक्ष राजेंद्र पल्लीवाळ
1xbet russia

संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार मंडळाच्या अध्यक्षपदी विजय सोनार, उपाध्यक्ष राजेंद्र पल्लीवाळ

February 11, 2026
सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा
1xbet russia

महावितरणचा ‘सुरक्षा मंत्र’; प्रत्येक सोमवारी

February 11, 2026
जळगाव परिमंडलात साडेचार लाख ग्राहकांकडे बसवले स्मार्ट वीजमीटर
1xbet russia

जळगाव परिमंडलात साडेचार लाख ग्राहकांकडे बसवले स्मार्ट वीजमीटर

February 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

‘मेरी लाईफ’ जिल्हास्तरीय स्पर्धेत शिरसोलीच्या बारी समाज विद्यालयाचा डंका

‘मेरी लाईफ’ जिल्हास्तरीय स्पर्धेत शिरसोलीच्या बारी समाज विद्यालयाचा डंका

February 11, 2026
संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार मंडळाच्या अध्यक्षपदी विजय सोनार, उपाध्यक्ष राजेंद्र पल्लीवाळ

संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार मंडळाच्या अध्यक्षपदी विजय सोनार, उपाध्यक्ष राजेंद्र पल्लीवाळ

February 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!