• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाचोऱ्यातील शिक्षकांना पहिला “साऊज्योती आवडते शिक्षक” पुरस्कार प्रदान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 27, 2025
in casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पाचोऱ्यातील शिक्षकांना पहिला “साऊज्योती आवडते शिक्षक” पुरस्कार प्रदान

जळगावच्या जिंदगी फाउंडेशनतर्फे आयोजन

जळगाव (प्रतिनिधी) : जिंदगी फाउंडेशन या संस्थेकडून यावर्षी शिक्षण क्षेत्रात ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या आणि आपले वेगळेपण जपणाऱ्या शिक्षकांना पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. पहिलाच पुरस्कार प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी तांडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचे शिक्षक नामदेव पाटील आणि सुभाष पाटील या दोघांना वितरित करण्यात आला. सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या या पुरस्काराचे नाव ‘साऊज्योती आवडते शिक्षक’ पुरस्कार असे आहे.

मानचिन्ह आणि प्रत्येकी १० हजार रोख रक्कम या स्वरूपात पुरस्कार देण्यात आला. जिंदगी फाउंडेशनच्या अध्यक्षा सुष्मिता भालेराव आणि सचिव अजय पाटील यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले. नामदेव पाटील आणि सुभाष पाटील या शिक्षकांनी शाळेची पटसंख्या कमी न होऊ देता वाढवत नेली. त्यामुळेच पहिली ते चौथी असलेल्या या शाळेमध्ये आठवीपर्यंत वर्ग वाढले. या दोघे शिक्षकांनी मुलांमध्ये अभ्यासापलीकडे खेळ आणि कलेची आवड निर्माण केली. त्यामुळे या शाळेतील मुलांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व घडले. या शाळेत ऊसतोड कामगारांची मुले अधिक प्रमाणात शिकतात.

या मुलांच्या पालकांची दारू सोडवण्याचे काम सुद्धा दोघे शिक्षकांनी केले. मुलांच्या शाळेतील प्रगती सोबतच त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी सुधारली. शिवाय शाळेच्या प्रांगणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वृक्षारोपण करून शाळेचा परिसर निसर्गमय केला. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी देण्यात आलेल्या या पुरस्काराच्या प्रसंगी गावकरी, शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते. विशेष म्हणजे दोन्ही शिक्षकांनी त्यांना पुरस्कारामध्ये मिळालेली रक्कम शाळेच्या बांधकामासाठी देणगी स्वरुपात दिली.


 

 

Tags: jindgi-foundetion-kadun-savitribai fatima jaynti sajri
Previous Post

वीज वितरण कंपनीत बाह्यस्त्रोत कामगार नियुक्तीत भ्रष्टाचार

Next Post

अल्पवयीन मुलगी लैंगिक अत्याचारातून गर्भवती, गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
खळबळ, ६ वर्षीय बालिकेवर नराधमाचा अत्याचार

अल्पवयीन मुलगी लैंगिक अत्याचारातून गर्भवती, गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!
Uncategorized

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!

February 11, 2026
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल
1xbet russia

वाळूचा डंपर सोडण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या जळगावच्या मंडळ अधिकाऱ्यासह तलाठ्याला अटक

February 11, 2026
मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
1xbet russia

मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

February 11, 2026
गांजा पिण्याचा जाब विचारल्याने प्रौढाचा चौघांनी केला खून
1xbet russia

पोलीस भरती प्रक्रियेत कोणत्याही आमिषाला बळी पडू नका

February 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!

February 11, 2026
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल

वाळूचा डंपर सोडण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या जळगावच्या मंडळ अधिकाऱ्यासह तलाठ्याला अटक

February 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon