• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तुमच्या प्रेमामुळे माझं बळ वाढतं, विकास हेच माझं ध्येय : पालकमंत्री गुलाबराव पाटील

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 26, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
तुमच्या प्रेमामुळे माझं बळ वाढतं, विकास हेच माझं ध्येय : पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव तालुक्यात आव्हाणे येथे भव्य नागरी सत्कार

जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठीच व जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहीन. गावाची एकजूट म्हणजे विकासाचा पाया आहे. आपण सगळ्यांनी मिळून आपले गाव आणि जिल्हा प्रगतिपथावर नेऊ या. मी तुमच्यातीलच एक असून तुमच्या प्रेमामुळे माझं बळ वाढतं, विकास हेच माझं ध्येय असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. आव्हाणे येथे आयोजित नागरी सत्कार सोहळ्यात जनतेशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवसेनेचे संपर्कप्रमुख आणि आव्हाणे गावाचे रहिवासी सुनील चौधरी होते. यावेळी श्री विठ्ठल मंदिर संस्थेचे चेअरमन मंगल पाटील, सरपंच भारती भगवान पाटील, विलास चौधरी, भगवान पाटील वि.का.स.सोसायटीचे चेअरमन विजय पाटील व ग्रामस्थांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा नागरी सत्कार शाल, श्रीफळ, गुलाबांच्या फुलांचा मोठा हार घालून फटाक्यांच्या आतषबाजीत केला.

याप्रसंगी शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा आव्हाणे गावाचे रहिवासी अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनील वामन चौधरी, आरोग्य सेवेत उत्कृष्ट कार्य असलेले डॉ. संदीप जोशी व डॉ. मयुरी जोशी या दाम्पत्याचाही ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सरपंच छगन पाटील यांनी केले. सूत्रसंचालन शिक्षक डॉ.संदीप पवार यांनी केले तर आभार संस्थेचे सचिव रुपसिंग चौधरी यांनी मानले.

याप्रसंगी व्यासपीठावर शिवसेनेचे संपर्कप्रमुख सुनील चौधरी, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, सरपंच भारती पाटील, विलास चौधरी उर्फ किटूनाना, विठ्ठल मंदिर संस्थानचे चेअरमन मंगल पाटील, सचिव रूपसिंग चौधरी, डॉ.संदीप जोशी, डॉ.मयुरी जोशी, श्रीराम जाधव, कॅथरीन जाधव, भगवान पाटील, ह.भ.प.आवरकर महाराज, राजू पाटील, छगन पाटील, जानकीराम पाटील, माजी जि.प.सदस्य गोपाल चौधरी, माजी सभापती राजेन्द्र चव्हाण, मुकुंदराव नन्नवरे, रमेश पाटील, आशुतोष पाटील, कुंदन काळे, राकेश चौधरी, उमाकांत चौधरी, जितू पाटील, दिलीप पाटील, वि.का.स.सोसायटीचे चेअरमन विजय पाटील, अशोक पाटील, अहिल्याबाई होळकर ग्राहक भंडारचे पदाधिकारी वसंत साबळे, तसेच ग्रामपंचायत सदस्य तसेच वि.का.स.सोसायटीचे संचालक, गावातील प्रतिष्ठित नागरिक, शिवसेनेचे, युवा सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

 

Tags: #gulabrav patil #shivsena #jalgaon #mharashtra #bharat
Previous Post

जळगावचे पोलीस उपनिरीक्षक तुकाराम निंबाळकर यांना राष्ट्रपतींचे गुणवत्तापूर्ण सेवेचे पदक जाहीर

Next Post

अल्पवयीन तरुणीची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अल्पवयीन तरुणीची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

जळगावात घरफोडी: सोन्याच्या अंगठ्यांसह दुचाकी लांबवली

March 4, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

नातेवाईक असल्याचा बहाणा करून १.३५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

March 4, 2026
परंपरेची जुनी बंधने तोडली! खेडी व्यव्हारदळे येथे मुलीने दिला पित्याला मुखाग्नी
1xbet russia

परंपरेची जुनी बंधने तोडली! खेडी व्यव्हारदळे येथे मुलीने दिला पित्याला मुखाग्नी

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

जळगावात घरफोडी: सोन्याच्या अंगठ्यांसह दुचाकी लांबवली

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon