• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

एका दिवसात दुसरा अपघात, दिवसा तरुणाच्या मृत्यूनंतर रात्री प्रौढाचा बुलेटच्या धडकेत मृत्यू !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 26, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भरधाव कारचे थरारनाट्य, डिव्हायडर, वीज खांबासह रिक्षालाही दिली धडक

जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरातील धक्कादायक घटना

जळगाव (प्रतिनिधी) : शहरांमध्ये अपघातांची संख्या प्रचंड वाढली आहे. शनिवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास भीषण अपघात होऊन तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर काही तास उलटत नाही तोच पुन्हा एकदा रात्री ८ वाजेनंतर भरधाव जाणाऱ्या व बेफाम बुलेट चालकाने शतपावलीसाठी बाहेर पडलेल्या इसमाला जबर धडक दिली. त्यात डोक्याला मार लागल्याने इसमाचा जागीच मृत्यू झाला आहे. शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

सिकंदर दिलावर पठाण (वय ५६, रा. शिवाजी नगर, जळगाव) असे मयत इसमाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, २ मुले, २ भाऊ असा परिवार आहे. ते सेंट्रींग तसेच ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करत उदरनिर्वाह करीत होते. (केसीएन)शनिवारी दि. २५ जानेवारी रोजी संध्याकाळी जेवण करून शतपावली करण्यासाठी ते बाहेर पडले असता काही अंतरावर भरधाव आलेल्या बुलेटस्वारकाने त्यांना मागून जबर धडक दिली. या धडकेत सिकंदर पठाण यांच्या डोक्याला जबर मार लागून ते जागीच गतप्राण झाले.

भरधाव बुलेट पुढे एका रिक्षाला धडकली. बुलेट (एम एच १९ ई एन ६७८०) वरील चालक तरुणाला रिक्षातील नागरिकांनी पकडुन पोलिसांना बोलाविले. सिकंदर पठाण यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. कुटुंबियांना समजताच त्यांनी रुग्णालयात येऊन एकच आक्रोश केला. घटनेबद्दल रात्री उशिरापर्यंत जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.


 

 

Previous Post

धक्कादायक : विद्युत तारांवरून पतंग काढताना जबर धक्का लागून तरुणाचा मृत्यू !

Next Post

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी गुणवंत पाटील यांची निवड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी गुणवंत पाटील यांची निवड

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी गुणवंत पाटील यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

‘शास्ती माफी’ अभय योजनेत सहभागी व्हा : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

March 4, 2026
मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

जळगावात घरफोडी: सोन्याच्या अंगठ्यांसह दुचाकी लांबवली

March 4, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

नातेवाईक असल्याचा बहाणा करून १.३५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा

‘शास्ती माफी’ अभय योजनेत सहभागी व्हा : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

March 4, 2026
मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon