• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विमा प्रतिनिधी पदासाठी ५ फेब्रुवारी रोजी होणार मुलाखत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 24, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
विमा प्रतिनिधी पदासाठी ५ फेब्रुवारी रोजी होणार मुलाखत

भारतीय डाक विभागात आयोजन

जळगाव (प्रतिनिधी) : भारतीय डाक विभागात डाक जीवन विमा तसेच ग्रामीण टपाल जीवन विमा योजनेअंतर्गत विविध विना योजनांच्या विक्रीसाठी अधीक्षक डाकघर जळगाव विभाग जळगाव यांच्यामार्फत थेट मुलाखतीद्वारे विमा प्रतिनिधींची नेमणूक निवड करण्यात येणार आहे.

उमेदवाराचे वय वय १८ वर्षे पूर्ण असावे. उमेदवार १० वी पास/ मान्यताप्राप्त मंडळाद्वारे समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा. इच्छुक उमेदवारास विमा पॉलीसी विक्रीचा अनुभव , स्थानिक भागाची पूर्णतः माहिती असावी. बेरोजगार तरुण/तरुणी, स्वयंरोजगार करणारे पुरुष व महिला, कोणताही कंपनीचे माजी विमा प्रतिनिधी, माजी विमा सल्‌लागार, अंगणवाडी सेविका, बचत गटातील महिला, माजी सैनिक, ग्रामपंचायत सदस्य, स्वयंसेवी संघटना चालक, किंवा वरील पात्रता असणारे सर्व इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात.

ही निवड तात्पुरत्या स्वरुपाची असून विमा प्रतिनिधींच्या निवडीबाबत आणि थेट मुलाखतीबाबतचे सर्व अधिकार अधीक्षक, डाकघर जळगाव विभाग जळगाव यांचेकडे राखीव असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज, आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्म तारखेचा पुरावा, शैक्षणिक प्रमाणपत्र, फोटो व अन्य सबंधित दस्तऐवज सोबत जोडून दि. ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते ०३ या वेळेत अधीक्षक डाकघर, पांडे डेअरीचौक, पहिला मजला, मुख्य डाकघर जळगाव (फोन.न. 02588-2224288, Mobile-9822050189) येथे प्रत्यक्ष उपस्थित राहावे असे आवाहन डाकघर अधीक्षकांनी केले आहे.


 

 

Tags: vima-pratinidhi-padasathi-mulakhat
Previous Post

भरधाव दुचाकीने पायी जाणाऱ्या प्रौढाला दिली धडक

Next Post

स्थलांतरीत, असंघटीत कामगारांच्या शिधापत्रिकेसाठी नोंदणी करण्याचे आवाहन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

स्थलांतरीत, असंघटीत कामगारांच्या शिधापत्रिकेसाठी नोंदणी करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

घरफोडी करून सोन्याचे दागिने लंपास; ४.३९ लाखांचा ऐवज चोरी

June 22, 2026
लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार
1xbet russia

चोपडा तालुक्यात खळबळ; विरवाडे येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार, संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल

June 22, 2026
महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना वाढता प्रतिसाद; विजयाचे चित्र स्पष्ट
1xbet russia

जळगाव विधान परिषद निवडणुकीत नंदकिशोर महाजन यांचा दणदणीत विजय

June 22, 2026
शेतातील सोलर मोटार व वायरची चोरी; १७ हजार रुपयांचा ऐवज लंपास
1xbet russia

शेतातील सोलर मोटार व वायरची चोरी; १७ हजार रुपयांचा ऐवज लंपास

June 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास

घरफोडी करून सोन्याचे दागिने लंपास; ४.३९ लाखांचा ऐवज चोरी

June 22, 2026
लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार

चोपडा तालुक्यात खळबळ; विरवाडे येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार, संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल

June 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon