• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

घरफोडी करताना शेजाऱ्यांनी पाहिले, नागरिकांच्या मदतीने १ चोरटा अटकेत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 18, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
घरफोडी करताना शेजाऱ्यांनी पाहिले, नागरिकांच्या मदतीने १ चोरटा अटकेत

भडगाव शहरात घटना, एक फरार

भडगाव (प्रतिनिधी) : शहरातील बंद घराचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न करणाऱ्या एका अट्टल चोरटयास पकडण्यात नागरिकांच्या सहकार्याने भडगाव पोलिसांना यश आले असून आरोपी सराईत गुन्हेगार आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता सोमवारपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

शहरातील भवानी बाग परीसरातील रामकृष्ण नगर रहिवाशी आत्माराम चिंधा पाटील हे पत्नीसह मुलीकडे बाहेर गावी गेले होते. आत्माराम पाटील यांचे घर बंद होते. संशयित चोरटे प्रविण संभाजी पाटील (वय ३५, रा. बाम्हणे ता. एरंडोल), विभोर जुलाल जाधव (रा. हिगोणे, जवखेडे या. एरंडोल) यांनी दि. १७ जानेवारी रोजी ३ वाजेच्या सुमारास बंद घराचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी या घरासमोरील रहिवाशी संदीप भास्कर मराठे (मुगटीकर) यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी इतर नागरिकांना बोलावलं.

यावेळी झालेल्या आवाजाने चोरट्यांनी त्यांच्या ताब्यातील काळ्या रंगाची होन्डा शाहीन मोटार सायकल क्रमांक (एम. एच. १९- डी.ए. ८३८६) घेऊन पेठ चौफुलीकडे पळ काढला. यावेळी संदीप भास्कर मराठे यांनी पेठ चौफुलीवर थांबलेले आपल्या काही मित्रांना व पोलीस स्टेशनला हा प्रकार सांगितला. यावेळी संदीप मराठे, हर्षल लालसिग पाटील, रात्री गस्तीवर असलेले पीएसआय किशोर पाटील, एएसआय चालक राजेंद्र पाटील यांनी या चोरट्यांचा पाठलाग करुन पेठ चौफुलीवर दोन चोरट्यांपैकी प्रविण संभाजी पाटील (वय ३५, रा. बाम्हणे ता. एरंडोल) यास पकडण्यात यश आले.

तर दुसरा चोरटा विभोर जुलाल जाधव (रा. हिगोणे, जवखेडे या. एरंडोल) हा पळवुन जाण्यात यशस्वी ठरला आहे. त्याचा शोध पोलिस घेत आहेत. प्रविण संभाजी पाटील आणि विभोर जुलाल जाधव या दोघे चोरट्याविरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रविण संभाजी पाटील यास पाचोरा न्यायालयात हजर केले असता सोमवार पर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून पुढील तपास पो. हे काँ. विजय जाधव हे करीत आहे.


 

 

Tags: #bhadgaon crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

रावेर तालुक्यातील डॉक्टरांना डॉ.सॅम्युअल हॅनिमन सेवा गौरव पुरस्कार जाहीर

Next Post

पाणंद रस्ते, पाणी पुरवठा योजना प्राधान्याने पूर्ण करा : आ.किशोर पाटील यांच्या सूचना

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पाणंद रस्ते, पाणी पुरवठा योजना प्राधान्याने पूर्ण करा : आ.किशोर पाटील यांच्या सूचना

पाणंद रस्ते, पाणी पुरवठा योजना प्राधान्याने पूर्ण करा : आ.किशोर पाटील यांच्या सूचना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेर तालुक्यात रेशन धान्य घोटाळा उघड; ९.६२ लाखांच्या अपहारप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा
1xbet russia

अमळनेर तालुक्यात रेशन धान्य घोटाळा उघड; ९.६२ लाखांच्या अपहारप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

May 14, 2026
रामदेववाडी जवळील दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा मृत्यू
1xbet russia

रामदेववाडी जवळील दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा मृत्यू

May 14, 2026
केळी खरेदीच्या व्यवहारात १३ लाखांची फसवणूक
1xbet russia

केळी खरेदीच्या व्यवहारात १३ लाखांची फसवणूक

May 14, 2026
उमाळा घाटात दुचाकी दरीत कोसळली; पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू
1xbet russia

उमाळा घाटात दुचाकी दरीत कोसळली; पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

May 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अमळनेर तालुक्यात रेशन धान्य घोटाळा उघड; ९.६२ लाखांच्या अपहारप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

अमळनेर तालुक्यात रेशन धान्य घोटाळा उघड; ९.६२ लाखांच्या अपहारप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

May 14, 2026
रामदेववाडी जवळील दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा मृत्यू

रामदेववाडी जवळील दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा मृत्यू

May 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon