• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ऑनलाइन प्रणाली उभारून ‘मोबाइल’वर जनतेला शासकीय सेवा उपलब्ध करून द्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 17, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
ऑनलाइन प्रणाली उभारून ‘मोबाइल’वर जनतेला शासकीय सेवा उपलब्ध करून द्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राज्यमंत्री परिषदेच्या बैठकीत सूचना

मुंबई (वृत्तसेवा) : राज्यातील नागरिकांना ९९ टक्के शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्य झाल्या पाहिजेत. त्यासाठीची ऑनलाइन प्रणाली येत्या १०० दिवसांत विकसित करा. यामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयात वारंवार जाण्याची आवश्यकता भासणार नाही. सेवा अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्यावर भर देऊन क्षेत्रीय स्तरावरील कामे मंत्रालयापर्यंत येणार नाहीत याची खबरदारी च्या, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी सायंकाळी मंत्रालयात राज्यमंत्री परिषदेची बैठक झाली. या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह कैबिनेट आणि राज्यमंत्री उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, राज्यातील विविध विभागांच्या ९६९ सेवा अधिसूचित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी आपले सरकार पोर्टलवर ५३६ सेवा उपलब्ध आहेत. ९० सेवा संबंधित विभागांच्या पोर्टलवर उपलब्ध आहेत. मात्र, सुमारे ३४३ सेवा ऑफलाइन पद्धतीने दिल्या जातात. मात्र, या सर्वच सेवा आपले सरकार पोर्टलवर उपलब्ध करून द्याव्यात, ज्या सेवा सध्या ऑफलाइन पद्धतीने दिल्या जातात त्या सर्व ऑनलाइन करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागाने पुढाकार घ्यावा, येत्या १०० दिवसांत हे काम पूर्ण करा, अनेक सेवा अधिसूचित करण्यात आलेल्या नाहीत, त्या सर्व सेवा अधिसूचित करण्यासाठी संबंधित मंत्री आणि सचिवांनी पुढाकार घ्यावा. राज्यात आपण इज ऑफ डुईंग बिझनेस संकल्पनेवर काम करण्यावर भर देत आहोत. त्यानुसार, अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्यावर भर दिला पाहिजे. क्षेत्रीय स्तरावरील अधिकार शासनाकडे केंद्रित केले जाऊ नये, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


 

 

Tags: #mumbai mukhamantri news
Previous Post

बुलडाण्यातील “टक्कल व्हायरस” बुरशीमुळे, उपचारानंतर आटोक्यात

Next Post

अबब… सोने ८० हजारांवर, चांदी ९३ हजाराजवळ..!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अबब… सोने ८० हजारांवर, चांदी ९३ हजाराजवळ..!

अबब... सोने ८० हजारांवर, चांदी ९३ हजाराजवळ..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव विधान परिषद निवडणूक: शिवसेना शिंदे गटातील बंडखोरीमुळे लढत चतुष्कोणीय 
1xbet russia

जळगाव विधान परिषद निवडणूक: शिवसेना शिंदे गटातील बंडखोरीमुळे लढत चतुष्कोणीय 

June 4, 2026
पतीसाठी जेवणाचा डबा घेण्यास आला, विवाहितेवर तोंड दाबून बलात्कार केला !
1xbet russia

जळगाव हादरले! महाविद्यालयीन तरुणीला व्यसनाच्या जाळ्यात ओढून वारंवार अत्याचार

June 4, 2026
जळगावात विशेष वाहतूक मोहिमेचा धडाका; २७१ बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई
1xbet russia

जळगावात विशेष वाहतूक मोहिमेचा धडाका; २७१ बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई

June 4, 2026
गिरणा नदीपात्रातून वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या ६ हायवा गाड्या जप्त; ८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
1xbet russia

गिरणा नदीपात्रातून वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या ६ हायवा गाड्या जप्त; ८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

June 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव विधान परिषद निवडणूक: शिवसेना शिंदे गटातील बंडखोरीमुळे लढत चतुष्कोणीय 

जळगाव विधान परिषद निवडणूक: शिवसेना शिंदे गटातील बंडखोरीमुळे लढत चतुष्कोणीय 

June 4, 2026
पतीसाठी जेवणाचा डबा घेण्यास आला, विवाहितेवर तोंड दाबून बलात्कार केला !

जळगाव हादरले! महाविद्यालयीन तरुणीला व्यसनाच्या जाळ्यात ओढून वारंवार अत्याचार

June 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon