• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रूद्राक्ष टीमचे कुटुंब नियोजन पथनाट्य ठरले प्रथम विजेते

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 15, 2025
in जळगाव
0
रूद्राक्ष टीमचे कुटुंब नियोजन पथनाट्य ठरले प्रथम विजेते

नर्सिंगचे द व्हाइटल व्हॉईस द्वितीय ; राज्यस्तरीय परिषदेनिमीत्त उपक्रम

जळगाव – येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे विविध सामाजिक विषयांवर आधारीत पथनाट्य स्पर्धेत डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाची रूद्राक्ष टीम विजेता ठरली. तर गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचे द व्हाइटल व्हॉईस या टीमचे पथनाट्य उपविजेते ठरले.

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात दि. १७ ते १९ जानेवारी या कालावधीत आयएपीएसएम आणि आयपीएचएतर्फे २६ वी वार्षिक राज्यस्तरीय संयुक्त परिषद होणार आहे. या परिषदेच्या आयोजनाच्या निमीत्ताने बुधवारी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालय परिसरात विविध सामाजिक विषयांवर पथनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत चार संघांनी सहभाग घेतला. त्यात डॉक्टरांवर होणारे हल्ले या विषयावर एमबीबीएसच्या नटरंग टीमने पथनाट्य सादर केले. आयुर्वेद प्रकृती का योगदान यावर चरक या टीमने पथनाट्य सादर केले. गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या द व्हायटल व्हाईस या टीमने कौटुंबिक हिंसाचार यावर तर एमबीबीएसच्या रूद्राक्ष टीमने कुटुंब नियोजन या विषयावर पथनाट्य सादर करून विविध सामाजिक संदेश दिले. परीक्षक म्हणून वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत, बालरोग शल्यचिकीत्सक डॉ. मिलींद जोशी, डॉ. यादव यांनी काम पाहिले. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित संस्थेचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी पथनाट्य सादर करणार्‍यांचे कौतुक करून विद्यार्थ्यांमधील उत्साह आणि कल्पकता या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन चेतना आहेर व प्रथमेश गव्हाळे यांनी केले.

रूद्राक्षचे कुटुंब नियोजन विजेते
स्पर्धेत चारही टीमने सादर केलेले पथनाट्य हे दर्जेदार होते. परीक्षकांनी कुटुंब नियोजन ह्या रूद्राक्ष टीमला विजेता तर नर्सिंग महाविद्यालयाचे द व्हायटल व्हाईस उपविजेता म्हणून घोषित केले. विजेत्या स्पर्धकांना संस्थेचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील व डॉ. सुहास बोरले यांच्या हस्ते रोख बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आले.

यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमाला वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन.एस. आर्विकर, डीन डॉ. प्रशांत साळुंके, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, डीन डॉ. आर.के. मिश्रा, डॉ.जयवंत नागूलकर, डॉ. हर्षल बोरोले, डॉ. नीलेश बेंडाळे, डॉ. माया आर्विकर, डॉ. दिलीप ढेकळे, प्रा. डॉ. बापूराव बीटे, प्रा. पियूष वाघ, प्रवीण कोल्हे, भवानी वर्मा, विजय मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

गोदावरी अभियांत्रिकीत उद्या स्वावलंबी भारत अभियानार्तंगत उद्यमिता संमेलन

Next Post

चाळीसगावातील कुविख्यात गुन्हेगार नागपुरात स्थानबद्ध

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
चाळीसगावातील कुविख्यात गुन्हेगार नागपुरात स्थानबद्ध

चाळीसगावातील कुविख्यात गुन्हेगार नागपुरात स्थानबद्ध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,
1xbet russia

मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,

April 21, 2026
शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक
1xbet russia

शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक

April 21, 2026
दरवाजाबाहेर भांडण पाहणाऱ्या महिलेला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण
1xbet russia

दरवाजाबाहेर भांडण पाहणाऱ्या महिलेला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण

April 21, 2026
नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी स्वीकारला पदभार
1xbet russia

नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी स्वीकारला पदभार

April 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,

मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,

April 21, 2026
शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक

शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक

April 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon