• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

विजेचा धक्का लागल्याने शेतकऱ्याच्या मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 13, 2025
in जळगाव
0
विजेचा धक्का लागल्याने शेतकऱ्याच्या मृत्यू

पाचोरा तालुक्यातील वेरुळी खुर्द येथील घटना

पाचोरा (प्रतिनिधी) :- स्वतःच्या शेतामध्ये पाणी भरत असताना विजेच्या मोटरचा धक्का लागून शेतकरी मृत्युमुखी पडल्याची घटना रविवारी उघडकीस आली.  या प्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तालुक्यातील वेरुळी खुर्द येथील शेतकरी भैया रमेश पाटील (वय ३९) हा त्याच्या शेतात गहू या पिकाला पाणी भरत असताना दि. १२ रोजी दुपारी २: ३०ते ३:०० वाजेच्या दरम्यान त्याला इलेक्ट्रिक शॉक लागल्याने जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. त्याला  पुढील उपचारासाठी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत झाल्याचे घोषित केले.  पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद  करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल मल्हार देशमुख हे करीत आहे.  त्याच्या पश्चात आई, वडील व एक बहीण असून तो अविवाहित होता. माजी पोलीस पाटील रमेश दगडू पाटील यांचा तो मुलगा होत.


Tags: #pachora crime #jalgaon #jalgaon police
Previous Post

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या  निवडणुकीसाठी सज्ज रहा- आ. किशोर पाटील

Next Post

मुलांना नातेवाईकांकडे सोडले अन् महिलेने पुलावरून घेतली उडी, सुदैवाने बचावली !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मुलांना नातेवाईकांकडे सोडले अन् महिलेने पुलावरून घेतली उडी, सुदैवाने बचावली !

मुलांना नातेवाईकांकडे सोडले अन् महिलेने पुलावरून घेतली उडी, सुदैवाने बचावली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे १६ जून रोजी आयोजन
1xbet russia

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे १६ जून रोजी आयोजन

June 9, 2025
दुचाकीवरील गळ्यातील सोन्याची पोत दोघांनी धुमस्टाईल लांबविली
1xbet russia

महिलेच्या गळ्यातून सोन्याची पोत लांबविली, आठवडे बाजारातील प्रकार

June 9, 2025
मध्यप्रदेशातील गावठी कट्टे विक्रेते सिनेस्टाईल अटकेत, जळगाव एलसीबीची कारवाई
1xbet russia

मध्यप्रदेशातील गावठी कट्टे विक्रेते सिनेस्टाईल अटकेत, जळगाव एलसीबीची कारवाई

June 9, 2025
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

नापिकी, उसनवारीमुळे तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

June 9, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे १६ जून रोजी आयोजन

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे १६ जून रोजी आयोजन

June 9, 2025
दुचाकीवरील गळ्यातील सोन्याची पोत दोघांनी धुमस्टाईल लांबविली

महिलेच्या गळ्यातून सोन्याची पोत लांबविली, आठवडे बाजारातील प्रकार

June 9, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon