• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव शहरात दुकाने, कार्यालय फोडणाऱ्या संशयिताला अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 9, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगाव शहरात दुकाने, कार्यालय फोडणाऱ्या संशयिताला अटक

एलसीबीची कारवाई : मुद्देमाल जप्त

जळगाव (प्रतिनिधी) :- जळगाव शहरातील चित्रा चौक, पोलन पेठ परिसरात चोऱ्या करणाऱ्या संशयित आरोपीला एलसीबीच्या टीमने अटक केली आहे. त्याच्याकडून १८ हजार ९८० रुपये जप्त करण्यात आले आहे.

जळगाव येथील चित्रा चौक भागातील “जिल्हा कृषी आद्योगिक सर्वेसर्वो सहकारी संस्था मर्यादित” कापड दुकानाचे दरवाज्याचे कुलूप तोडून अज्ञात इसमाने दिनांक ०२ जानेवारी रोजी पहाटे ड्रॉवरमधून ८ हजार रुपये चोरून नेले होते.या घटनेबाबत कमलाकर अभिमन ठाकरे, रा. घनश्याम नगर जळगाव यांनी फिर्याद दिली होती. यावर जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. यासह दि. ०६ जानेवारी रोजी पोलनपेठ जळगाव येथील नरेश डुंगरशी सोनी यांचे पापूलर ट्रेडर्स तेल दुकान, योगेश रामप्रसाद अग्रवाल यांचे योगेश प्रोव्हीजन किराणा दुकान आणि मिलीद अंबादास अटवाल यांचे तिरूपती हेअर आर्ट दुकान यांच्या दरवाज्याचे कुलूप तोडून अज्ञात इसमाने एकूण ३ हजर ६०० रुपये चोरून नेले होते. यावर देखील जळगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

हे दोन्ही गुन्हे जळगाव शहरातील मुख्य बाजार परिसरात घडल्याने, याचे उघडकीस आणण्यासाठी पोलिस अधीक्षक माहेश्वर रेड्डी यांनी तपास सुरु करण्याचे आदेश दिले होते. तपासाच्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, राजेश मेढे, संजय हिवरकर, अतुल वंजारी, विजय पाटील आणि हरीलाल पाटील यांच्या टीमने तपास सुरु केला. तपासादरम्यान, रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रविण वसंत सपकाळे (वय ४४, रा. भोलाणे, ता. जळगाव) याचा शोध घेतला. त्याला अंजिठा चौफुली जळगाव येथून ताब्यात घेतल्यावर त्याने या दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिली.तपासात त्याच्याकडून एकूण १८९८०/- रुपये जप्त करण्यात आले. आरोपीस जळगाव शहर पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपीवर यापूर्वी तीन घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

धर्मदाय रुग्णालयांनी दुर्बल घटकांना अधिकाधिक आरोग्य सेवेचा लाभ द्यावा

Next Post

सराईत गुन्हेगार लकीसिंग जुन्नी नागपूर स्थानबध्दतेची कारवाई

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सराईत गुन्हेगार लकीसिंग जुन्नी नागपूर स्थानबध्दतेची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळात हुडको कॉलनीत बंद घर फोडून पावणेदोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने अन् रोख रक्कम लांबवली; बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल
Uncategorized

भुसावळात हुडको कॉलनीत बंद घर फोडून पावणेदोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने अन् रोख रक्कम लांबवली; बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल

August 7, 2026
बहुचर्चित ऑडिओ क्लिप प्रकरणात विजय चौधरी एलसीबीच्या ताब्यात
1xbet russia

बहुचर्चित ऑडिओ क्लिप प्रकरणात विजय चौधरी एलसीबीच्या ताब्यात

August 7, 2026
बंद घर फोडून दागिन्यांसह रक्कम लांबविली
1xbet russia

जळगाव शहरातील डॉक्टरांच्या घरात घरफोडी; रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास

August 7, 2026
६५ वर्षीय महिलेची क्रूर हत्या: मृतदेहावर बलात्कार, आरोपी विवस्त्र पळून गेला 
1xbet russia

पाचोरा येथे बालविवाह प्रकरणी पतीसह सासरे, सासू व आई-वडिलांवर पोक्सो व बलात्काराचा गुन्हा दाखल

August 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळात हुडको कॉलनीत बंद घर फोडून पावणेदोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने अन् रोख रक्कम लांबवली; बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल

भुसावळात हुडको कॉलनीत बंद घर फोडून पावणेदोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने अन् रोख रक्कम लांबवली; बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल

August 7, 2026
बहुचर्चित ऑडिओ क्लिप प्रकरणात विजय चौधरी एलसीबीच्या ताब्यात

बहुचर्चित ऑडिओ क्लिप प्रकरणात विजय चौधरी एलसीबीच्या ताब्यात

August 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon