• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

घरफोडीतील मुद्देमाल फिर्यादीला पोलिसांनी दिला परत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 8, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
घरफोडीतील मुद्देमाल फिर्यादीला पोलिसांनी दिला परत

जामनेर तालुक्यातील पहूर येथे घडली होती घटना

पहूर (वार्ताहर) :- पहूर कसबे परीसरातील राहिवासी अनिल रिखबचंद कोटेचा यांच्या घरातील चोरीस गेलेला १६ लाख ९० हजार ५७८ रुपये किमतीचा ऐवज मंगळवारी दि. ७ रोजी पहूर पोलीस स्टेशनला फिर्यादीला न्यायालयाच्या आदेशाने परत देण्यात आला.

अनिल कोटेचा हे दि. २५ ते २९ ऑगस्ट २०२१ या दरम्यान राजस्थान येथील जोधपूर येथे देवदर्शनाला गेले होते. यादरम्यान अज्ञात चोरट्यानी घराचा कडीकोंडा तोडून सोन्याची चैन, अंगठ्या, बांगड्या असा १६ लाख ९० हजार ५७८ रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला होता. याबाबत पहूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी सैय्यद हारून (वय २५), अनिल रमेश चौधरी (वय ४०), सैय्यद आराफत फारुख (वय ३२), सैय्यद अमीन उर्फ बुलेट सैय्यद फारुख (वय २१), भावना जवाहरलाल लोढा (सर्व रा. जळगांव) यांना अटक करून चोरी गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.

गुन्ह्यात फिर्यादी अनिल रिखबचंद कोटेचा यांनी जळगाव येथील न्यायालयात अर्ज देऊन गुन्ह्यातील गेला मुद्देमाल ताब्यात मिळणे कामीचा आदेश प्राप्त केला. त्यानुसार योग्य ती कागदोपत्री पूर्तता करून मुद्देमाल फिर्यादीचे ताब्यात देण्यात आला आहे. यावेळी पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सानप, पोलीस उपनिरीक्षक भरत दाते, बिट अंमलदार विलास चव्हाण, भरत लिंगायत, पो. कॉ. गोपाळ माळी उपस्थित होते.


 

 

Tags: #jamner crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

मागून येत अचानक वाहन थांबविल्याने दुचाकीस्वार तरुण आदळून गंभीर जखमी

Next Post

अल्पयवीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास सक्तमजुरी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आरक्षित तिकीट असताना खाजगी बस रद्द झाली, ट्रॅव्हल्सला नुकसान भरपाई देण्याचे आदेश

अल्पयवीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास सक्तमजुरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहात प्रारंभ
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहात प्रारंभ

August 1, 2026
डीयूपीएमसीमध्ये ‘बायोक्वेस्ट २०२६’ बायोकेमिस्ट्री क्विझ स्पर्धा उत्साहात
1xbet russia

भुसावळ येथील महिला आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 1, 2026
अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला २० वर्षांचा सश्रम कारावास
Uncategorized

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला २० वर्षांचा सश्रम कारावास

August 1, 2026
बहुळा धरणात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला
1xbet russia

छातीत दुखू लागल्याने ३९ वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

August 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहात प्रारंभ

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहात प्रारंभ

August 1, 2026
डीयूपीएमसीमध्ये ‘बायोक्वेस्ट २०२६’ बायोकेमिस्ट्री क्विझ स्पर्धा उत्साहात

भुसावळ येथील महिला आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon