• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

करारनामा केला, मात्र पैसे न देताच ११ लाख ५० हजारांचा ट्र्क घेऊन गेले !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 5, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
करारनामा केला, मात्र पैसे न देताच ११ लाख ५० हजारांचा ट्र्क घेऊन गेले !

जळगावात धुळ्याच्या दोघा भामट्यांवर गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील शिवकॉलनी परिसरात राहणाऱ्या एका तरूणाला ट्रक विक्रीचा करारनामा करून व्यवहार पुर्ण न करता सुमारे ११ लाख ५० हजार रूपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी फसवणूक करणाऱ्या दोघांवर रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निशांत विजय पटाईत (वय-३५ रा. देवराम नगर, जळगाव) यांच्या मालकीचा ट्रक क्रमांक (एमएच ०४ जीसी ०८५९) विक्रीसाठी होता. संशयित आरोपी भगवान उर्फ वाल्मिक भिवसन चौधरी आणि दगडू बंडू पाटील (दोन्ही रा. धुळे) यांनी निशांत पटाईत यांचा विश्वास संपादन करून दि. १४ ऑक्टोबर रोजी नोटरी करारनामा केला व पैसे न देता ट्रक ताब्यात घेतला. परंतू दोघांनी करारनामा प्रमाणे व्यवहार पुर्ण न करता त्यांची फसवणूक केली आहे. हा प्रकार घडल्यानंतर निशांत पटाईत यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार भगवान उर्फ वाल्मिक भिवसन चौधरी आणि दगडू बंडू पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदिप बोरूडे हे करीत आहे.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

झोपडपट्टी परिसरात कुपोषण मुक्तीवर भर द्या : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पथविक्रेता समिती कार्यान्वित करा, फुले मार्केटमधील हॉकर्सला व्यवसाय करू द्या..!
Uncategorized

पथविक्रेता समिती कार्यान्वित करा, फुले मार्केटमधील हॉकर्सला व्यवसाय करू द्या..!

June 19, 2025
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

मेव्हण्याने दिली शालकाविरुद्ध तक्रार : ४ किलो सोने घेतले पण परतच केले नाही, ३ कोटींची फसवणूक..!

June 19, 2025
भुसावळ शहरातील चोरीचा यशस्वी उलगडा : शिरपूर येथील गोदामातून जप्त केला १८ लाख ८० हजारांचा मुद्देमाल..!
1xbet russia

भुसावळ शहरातील चोरीचा यशस्वी उलगडा : शिरपूर येथील गोदामातून जप्त केला १८ लाख ८० हजारांचा मुद्देमाल..!

June 19, 2025
किरकोळ कारणावरून अल्पवयीन तरुणीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
1xbet russia

किरकोळ कारणावरून अल्पवयीन तरुणीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पथविक्रेता समिती कार्यान्वित करा, फुले मार्केटमधील हॉकर्सला व्यवसाय करू द्या..!

पथविक्रेता समिती कार्यान्वित करा, फुले मार्केटमधील हॉकर्सला व्यवसाय करू द्या..!

June 19, 2025
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल

मेव्हण्याने दिली शालकाविरुद्ध तक्रार : ४ किलो सोने घेतले पण परतच केले नाही, ३ कोटींची फसवणूक..!

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!