• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

झोपडीत राहणाऱ्या विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 20, 2024
in casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
सततच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, पतीची कोठडीत रवानगी

यावल तालुक्यातील फैजपूर गावाबाहेरील घटना

जळगाव (प्रतिनिधी)  :- यावल तालुक्यातील फैजपूर गावाबाहेर असणाऱ्या शेतात झोपडीमध्ये विवाहितेने गळफास घेतल्याची घटना गुरुवार दि. १९ रोजी उघड झाली. यानतंर त्या विवाहितेला यावल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करुन तिला मृत घोषित केले. याप्रकरणी फैजपूर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गीता प्रताप बारेला (वय ३८) असे मयत महिलेचे नाव आहे. महिलेच्या पश्चात पती, तीन मुले, दोन मुली असा परिवार आहे. ती मध्यप्रदेशातील बऱ्हाणपुर तालुक्यातील भोलाणे येथील मुळची रहिवासी असुन पतीसह शेतात काम करून उदरनिर्वाह करीत होती. फैजपूर शहरातून रावेरकडे जाणाऱ्या रस्त्यावर शहराबाहेर असणाऱ्या गॅरेजच्या मागे असलेल्या शेतात झोपडी आहे. या झोपडीत गीता प्रताप बारेला (वय ३८) ही विवाहिता परिवारासह राहते. गुरूवार १९ रोजी  विवाहितेने गळफास घेतल्याचे निदर्शनास आली. याबाबतची माहिती फैजपूर पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी सहायक पोलिस निरिक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अमजद खान पठाण, ज्ञानेश्वर चौधरी यांनी विवाहितेस तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले. वैद्यकिय अधिकारी यांनी विवाहितेची तपासणी करून तिला मृत घोषित केले. याप्रकरणी प्रताप बारेला यांच्या खबरीवरून फैजपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार अनिल पाटील करीत आहेत.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtravivahitechi-galfasane-aatmahtya
Previous Post

समतेतुन मानवतेची मुल्ये रुजवणाऱ्या  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन दर्शन!

Next Post

भरधाव वाहनाने कारला दिली जबर धडक : नाशिकचा तरुण ठार, २ जखमी !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

भरधाव वाहनाने कारला दिली जबर धडक : नाशिकचा तरुण ठार, २ जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगासनांद्वारे योगा दिवस साजरा
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगासनांद्वारे योगा दिवस साजरा

June 22, 2026
गोदावरी हेल्थ सिटी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
1xbet russia

गोदावरी हेल्थ सिटी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

June 22, 2026
प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या
1xbet russia

जळगावात ४५ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

June 22, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
1xbet russia

नेहरू नगरातील बंद घर फोडून २३ हजारांचा ऐवज लंपास

June 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगासनांद्वारे योगा दिवस साजरा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगासनांद्वारे योगा दिवस साजरा

June 22, 2026
गोदावरी हेल्थ सिटी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

गोदावरी हेल्थ सिटी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

June 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon