• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

बिगर शिधापत्रिकाधारकांनी सेतू सुविधा केंद्रात 1 जुनपर्यंत नावनोंदणी करावी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 28, 2020
in जळगाव
0

जळगाव ( प्रतिनिधी) – राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत अथवा कोणत्याही राज्य योजनेत समाविष्ट नसलेल्या बिगर शिधापत्रिकाधारकांना माहे मे व जुन 2020 या दोन महिन्याच्या कालावधीकरीता प्रती व्यक्ती 5 किलो मोफत तांदुळ देण्यात येणार आहे.

बिगर शिधापत्रिकाधारकांना मोफत तांदुळ वितरणाकरीता मजुरांच्या स्थलांतरासाठी केलेल्या नियोजनामधुन कामगार, मजुर इत्यादी बिगर कार्डधारकांची स्थानिक यंत्रणा तसेच संबंधीत गावाचे तलाठी, ग्रामसेवक यांच्याकडे आधारकार्डासह सदस्यांची नावे द्यावी. तसेच शहरी भागातील मनपा हद्दीतील बिगर शिधापत्रिकाधारकांनी तहसिल कार्यालय आवारातील सेतू सुविधा केंद्रात 1 जुन, 2020 पर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 4 यावेळेत नाव नोंदणी करावी. असे तहसिलदार जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

Previous Post

भड़गांव व नगरदेवळा येथील कापूस खरेदी केन्द्र सुरु करण्याच्या मा दिलीपभाऊ वाघ यांच्या मागणीला यश

Next Post

राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीचा लाभ घ्यावा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीचा लाभ घ्यावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्ताईनगरात शेतातील विहिरीवरून कॉपर केबलची चोरी; १५ हजारांचा मुद्देमाल लंपास
क्राईम

मुक्ताईनगरात शेतातील विहिरीवरून कॉपर केबलची चोरी; १५ हजारांचा मुद्देमाल लंपास

October 22, 2026
धरणगावातील जबरी चोरीच्या गुन्ह्यातील दोन वर्षांपासून फरार असलेले दोन आरोपी जेरबंद
क्राईम

धरणगावातील जबरी चोरीच्या गुन्ह्यातील दोन वर्षांपासून फरार असलेले दोन आरोपी जेरबंद

October 22, 2026
प्रेमसंबंधाच्या वादातून महिलेवर गोळीबार; गुडघ्याला लागली गोळी
क्राईम

प्रेमसंबंधाच्या वादातून महिलेवर गोळीबार; गुडघ्याला लागली गोळी

October 21, 2026
हमीपत्रात ५०, यादीत १००; मग कचरा उचलायला वाहने कुठे?
खान्देश

हमीपत्रात ५०, यादीत १००; मग कचरा उचलायला वाहने कुठे?

October 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मुक्ताईनगरात शेतातील विहिरीवरून कॉपर केबलची चोरी; १५ हजारांचा मुद्देमाल लंपास

मुक्ताईनगरात शेतातील विहिरीवरून कॉपर केबलची चोरी; १५ हजारांचा मुद्देमाल लंपास

October 22, 2026
धरणगावातील जबरी चोरीच्या गुन्ह्यातील दोन वर्षांपासून फरार असलेले दोन आरोपी जेरबंद

धरणगावातील जबरी चोरीच्या गुन्ह्यातील दोन वर्षांपासून फरार असलेले दोन आरोपी जेरबंद

October 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!