• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

हबीबगंज एक्स्प्रेसमध्ये सोनसाखळी चोरणाऱ्याला २ वर्षे सश्रम कारावास

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 4, 2024
in casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
आरक्षित तिकीट असताना खाजगी बस रद्द झाली, ट्रॅव्हल्सला नुकसान भरपाई देण्याचे आदेश

भुसावळ रेल्वे न्यायालयाचा निकाल

भुसावळ (प्रतिनिधी) :- हबीबगंज एक्सप्रेसने प्रवास करीत असलेल्या महिलेची २५ ग्रॅम सोन्याची चैन जबरीने चोरी केल्याप्रकरणी आरोपी राजकुमार उर्फ साधु कडू दौडे (वय ३२, रेल्वे स्टेशनच्या बाजूला, नेपानगर, मध्यप्रदेश) यास भुसावळ रेल्वे न्यायालयाने दोन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा मंगळवार दि. ३ रोजी सुनावली आहे.

तक्रारदार महिला अन्नु सुरेंद्र हरजान या दि. ११ मे २०१९ रोजी ट्रेन नं. १२१५४ हबीबगंज एक्सप्रेसने भोपाळ ते मुंबई असा आरक्षीत डब्यातून प्रवास करीत होत्या. भुसावळ रेल्वे स्टेशनवरून गाडी सुटल्यानंतर एक वाजेच्या सुमारास आरोपीने आऊटरजवळ फिर्यादी महिलेच्या गळ्यातील २५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन जबरीने हिसकावून पलायन केले. रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी निष्पन्न करण्यात आल्यानंतर त्याच्याविरोधात भुसावळ रेल्वे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. भुसावळ रेल्वे न्यायालयात न्या.व्ही.बी.साळुंखे यांच्या न्यायासनासमोर या खटल्याचे कामकाज चालले.

सरकारी अभियोग पक्षातर्फे सरकारी वकील अ‍ॅड.नितीन खरे यांनी फिर्यादी, पंच शेख रियाज, पोलीस साक्षीदार सुधीर पाटील, तपासी अंमलदार पीएसआय अनिल केरूरकर असे चार साक्षीदार तपासले.आरोपीचे निवेदन व जप्ती पंचनामा यावरील पंचांची माक्ष महत्वपूर्ण ठरली. सरकारी वकील नितीन खरे यांचा युकीवाद न्यायालयाने ग्राह्य धरत आरोपीला दोन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारी वकील खरे यांना पैरवी अधिकारी गणेश शिरसाठ यांचे सहकार्य लाभले.


 

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

महिलेच्या डोक्यात स्टीलचा दांडा मारून केले गंभीर जखमी

Next Post

जामनेर तालुक्यात दिड लाख विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जामनेर तालुक्यात दिड लाख विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप

जामनेर तालुक्यात दिड लाख विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्नेहलता चुंबळे खून प्रक्ररणात जप्त ३० लाखांची रक्कम नातेवाईकांना सुपूर्द !
1xbet russia

स्नेहलता चुंबळे खून प्रक्ररणात जप्त ३० लाखांची रक्कम नातेवाईकांना सुपूर्द !

June 23, 2025
रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
1xbet russia

शिलाई मशिनचे पैसे मागितल्याने चौघांकडून घरावर दगडफेक

June 23, 2025
नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक
1xbet russia

बँकेमध्ये रांगेत उभ्या असलेल्या वृद्धाच्या पिशवीतून ५० हजार रुपयांचे बंडल महिलांनी चोरले

June 23, 2025
दारुड्या मुलाचा डोक्यात दगड घालून पित्याकडून खून, तीन जणांना अटक
1xbet russia

दारुड्या मुलाचा डोक्यात दगड घालून पित्याकडून खून, तीन जणांना अटक

June 23, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

स्नेहलता चुंबळे खून प्रक्ररणात जप्त ३० लाखांची रक्कम नातेवाईकांना सुपूर्द !

स्नेहलता चुंबळे खून प्रक्ररणात जप्त ३० लाखांची रक्कम नातेवाईकांना सुपूर्द !

June 23, 2025
रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

शिलाई मशिनचे पैसे मागितल्याने चौघांकडून घरावर दगडफेक

June 23, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon