• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

आमदार किशोर आप्पा पाटील यांनी चौफेर विकास केला-रावसाहेब पाटील

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 15, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
आमदार किशोर आप्पा पाटील यांनी चौफेर विकास केला-रावसाहेब पाटील

पाचोरा;- गेल्या दहा वर्षात पाचोरा-भडगाव मतदार संघात आमदार किशोर आप्पा पाटील यांनी चौफेर विकास केला आहे. रस्ते, वीज, पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. तर पाचोरा व भडगाव शहरात झालेले विकास कामे आश्वासक आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यातील मतदारांकडून त्यांना उस्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांनी सांगीतले.

पाचोरा-भडगाव मतदार संघात आमदार किशोर आप्पा पाटील यांनी प्रचंड विकास कामे केले आहे. विरोधक त्याबद्दल बोलू शकत नाही. त्यामुळे इतर काही मुद्दे नसल्याने ते ‘विकास’ वरून निवडणुक इतरत्र वळविण्याचा प्रयत्न करत आहे. पण मतदारसंघातील जनता ही सुज्ञ आहे ते विकासाच्या बाजूने म्हणजेच किशोरआप्पा पाटील यांना मतदान करतील असा विश्वास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांनी व्यक्त केला.

‘गिरणे’ वरील पुल अंतिम टप्प्यात

भडगाव शहरात जुन गाव ते पेठ भागाला जोडण्यासाठी बर्याच दिवसापासून पूलाची मागणी होती. त्या अनुशंगाने सातत्याने पाठपुरावा करून हा प्रश्न सोडविण्याला यश आले आहे. त्या पुलाचे काम सुरू आहे. याशिवाय भडगाव ते वाक पुलाचे कामे ही अंतिम टप्प्यात आले आहे. तर पाढंरद ते निंभोरा, गुढे ते नावरे हे पुर वाहतुकीसाठी खुले झाले आहेत. याशिवाय माहेजी ते हनुमंखेडा, बांबरुड बु. ते बांबरुड खु. , भातखंडे खु ते भातखंडे बु. हे पुल ही मंजुर झाले आहेत. गिरणा नदिवर तब्बल सात पूल मंजुर करण्याचे ऐतिहासिक काम आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केले आहे. या बरोबरच दोघ बाळद ला जोडण्यासाठी तितुर नदिवर महत्वाचा पुलाचे काम पुर्णत्वास नेण्याचे काम आप्पांनी केले.यामुळे वाहतुकीचा फेरा वाचला आहे.

विजेचा प्रश्न निकाली काढला

2014 अगोदर भडगाव तालुक्यात भडगाव, कजगाव व कोळगाव येथेच 33/11 केव्ही चे सबस्टेशन होते. त्यांनी चाळीसगाव, पारोळा व पाचोरा येथून वीजपुरवठा होत होता. मात्र आमदार किशोर पाटील यांनी कोठली 132 के.व्ही.चे सबस्टेशन याशिवाय वडजी, लोणपिराचे, वडधे येथे यय33/11 उपकेंद्र मंजुर करून कार्यान्वित केले. वाड्याचे 33/11 सबस्टेशन ही मंजुर करण्यात आले आहे..तर गुढ्याचे 33/11 सबस्टेशन प्रस्तावित आहे. याशिवाय कोळगाव येथे अतिरिक्त 5 एमव्हीए चा ट्रांसफार्मर बसवला आहे. पाचोरा तालुक्यात माहेजी, तारखेडा 33/11 केव्ही चे काम पुर्ण झाले आहेत. तर कोल्हे-अटलगव्हाण,खेडगाव येथे 33/11 केव्हीचे सबस्टेशन मंजुर आहेत. यामुळे उच्च दाबाने वीज मिळायला लागली. भडगावसह पाचोरा तालुका विजेच्या बाबतीत स्वयंपुर्ण करण्याचे काम आमदार किशोर पाटील यांनी केल्याचे रावसाहेब पाटील यांनी सांगीतले.

गडद, हीवरा अन् तितूर वरील बंधारेममुळू शेती झाली समृध्द

नगरदेवळा-बाळद गटात गडद व तितूर नदिवर तब्बल 19 बंधारे पुर्ण करून शेती समृध्द करण्याचे काम आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केले आहे. दिघी येथे 2, वडगाव 1, नेरी ते खाजोळा दरम्यान 6, भोरटेक ते टाकुन दरम्यान 3, होळ-घुसर्डी 2, संगमेश्वर 1, वडगाव, बाळद, नाचनखेडा,लोहटार, बांबरुड दरम्यानच 4 बंधारे पूर्ण झाले आहेत. हीवरा नदिवर 3 बंधारे पुर्ण झाले आहेत.तर संगमेश्वर 1 बंधारा मंजूर केला आहे. या बंधाऱ्यामुळे याभागातील शेती समृध्द झाली आहे. यापरीसरातील शेतकऱ्यांच्या चेहर्‍यावर आनंद पहायला मिळत आहे. त्यामुळे हे शेतकरी स्वत: किशोरआप्पासाठी मैदानात उतरल्याचे रावसाहेब पाटील यांनी सांगीतले.


 

Previous Post

वासुदेव आला रे, वासुदेव आला !गुलाबभाऊंच्या साथीनं धनुष्यबाण आला !”

Next Post

ग्रामीण भागात महायुतीचे उमेदवार अमोल पाटील यांच्या प्रचारात ग्रामस्थांचा सहभाग

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
ग्रामीण भागात महायुतीचे उमेदवार अमोल पाटील यांच्या प्रचारात ग्रामस्थांचा सहभाग

ग्रामीण भागात महायुतीचे उमेदवार अमोल पाटील यांच्या प्रचारात ग्रामस्थांचा सहभाग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध
1xbet russia

“जिल्हा परिषद आपल्या दारी” उपक्रमांतर्गत यावल येथे सोमवारी तक्रार निवारण सभा

June 21, 2025
शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त १८०० विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग!
1xbet russia

शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त १८०० विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग!

June 21, 2025
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय आणि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध

“जिल्हा परिषद आपल्या दारी” उपक्रमांतर्गत यावल येथे सोमवारी तक्रार निवारण सभा

June 21, 2025
शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त १८०० विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग!

शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त १८०० विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग!

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon