• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

काँग्रेस नेते राहुल गांधींचे विधान दुटप्पीपणाचे आहे – राधाकृष्ण विखे पाटील

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 27, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – करोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असताना राज्यात राजकारणही चांगलेच तापले आहे. सरकार चालवणे आणि सरकारला पाठिंबा देणे या दोन भिन्न बाबी असल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले होते. यावरून आता विरोधकांनी काँग्रेसवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींचे विधान दुटप्पीपणाचे आहे. काँग्रेस सत्तेसाठी लाचार झाली आहे, अशी टीका भाजप ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले कि, महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला निर्णय घेण्याचा अधिकार नाही. त्यामुळे जनाची नाही, मनाची असेल तर सत्तेबाहेर पडा, असा टोला त्यांनी लगावला आहे.
तसेच, काँग्रेस दोन्ही बाजूने ढोलकी वाजवत आहे. सत्तेत राहून मलीदा चाखण्याचं काँग्रेसचं काम सुरु आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे राज्यातील जनता हवालदिल झालेली असताना मंत्री गायब झाले आहेत. काँग्रेसचे मंत्री मुंबईत जावून का थांबलेत..? राज्याच्या अवस्थेला शिवसेना, राष्ट्रवादी सोबत काँग्रेसही तेव्हढीच जबाबदार असल्याचा आरोपही विखे पाटील यांनी केला आहे.

कोरोनाचे संकट निवारण्यात उद्धव ठाकरे सरकार अपयशी ठरलं आहे. राज्यातील जनता कोरोना संकटात होरपळी असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडायला तयार नाहीत. मुख्यमंत्री फेसबुकवरच संवाद साधतात. त्यामुळे सरकारचा कारभार यापुढे आता फक्त फेसबुकवर चालणार का?, असा खोचक प्रश्नही राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.


 

 

Previous Post

शाळा-कॉलेज सुरु करण्यासंबंधी केंद्र सरकारकडून महत्त्वाची माहिती

Next Post

पीयूष गोयल यांनी घाणेरडं राजकारण थांबवावेत – नवाब मलिक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पीयूष गोयल यांनी घाणेरडं राजकारण थांबवावेत - नवाब मलिक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बेरोजगारीविरोधात समाज दमदार पाऊले टाकणार
1xbet russia

गणेशोत्सव, दसरा, दीपावलीनिमित्त डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर

September 2, 2026
प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जिल्ह्यात नामांकित कंपन्यांमध्ये संधी उपलब्ध
1xbet russia

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जिल्ह्यात नामांकित कंपन्यांमध्ये संधी उपलब्ध

September 2, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

अमळनेरमध्ये घराच्या अंगणातून दुचाकी चोरी; २५ हजारांची होंडा शाईन लंपास

September 2, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

जळगावात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा छापा; ४.२४ लाखांचा ट्रॅक्टर-वाळूचा मुद्देमाल जप्त

September 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बेरोजगारीविरोधात समाज दमदार पाऊले टाकणार

गणेशोत्सव, दसरा, दीपावलीनिमित्त डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर

September 2, 2026
प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जिल्ह्यात नामांकित कंपन्यांमध्ये संधी उपलब्ध

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जिल्ह्यात नामांकित कंपन्यांमध्ये संधी उपलब्ध

September 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon