• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

भरधाव दुचाकी बैलगाडीला मागून आदळल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 9, 2024
in Uncategorized
0
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार

पारोळा तालुक्यातील घटना

पारोळा (प्रतिनिधी) : पारोळा धरणगाव रस्त्यावर पुढे जात असलेल्या बैलगाडीला मागून दुचाकीने जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील तरूण गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या अपघातात वृध्द शेतकरी व बैलांना दुखापत होवून बैलगाडीचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चंद्रकांत विजय पाटील (वय- २४, रा.पिंप्री खुर्द ता.पारोळा) असे मयत तरूणाचे नाव आहे. पारोळा धरणगाव रस्त्यावरून राजवड येथील रहिवाशी सुभाष किशन पाटील (वय ६५) हे ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता बैलगाडीने घरी जात असतांना मागून चंद्रकांत पाटील हा दुचाकीने येत होता. त्यावेळी त्याचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी थेट बैलगाडीला मागून आदळली. या अपघातात चंद्रकांत पाटील यांना गंभीर दुखापत झाली.

त्याला तातडीने धरणगाव येथील रूग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. तर शेतकरी सुभाष पाटील व दोन्ही बैल जखमी झाले आणि बैलगाडीचे नुकसान झाले. याप्रकरणी सुभाष पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बेदरकारपणे रस्त्यावर दुचाकी चालविल्याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पो.नि. सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवीण पाटील हे तपास करीत आहे.


 

Previous Post

दिवाळीला घरी आलेल्या अभियंता तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

शिवनेरी फाउंडेशन, भाजपा महिला आघाडीच्या माध्यमातून प्रतिभाताई चव्हाण यांनी एकवटली नारीशक्ती

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शिवनेरी फाउंडेशन, भाजपा महिला आघाडीच्या माध्यमातून प्रतिभाताई चव्हाण यांनी एकवटली नारीशक्ती

शिवनेरी फाउंडेशन, भाजपा महिला आघाडीच्या माध्यमातून प्रतिभाताई चव्हाण यांनी एकवटली नारीशक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव जाणाऱ्या एसटीची डंपरला मागून धडक, बसचालकासह प्रवासी जखमी
1xbet russia

भरधाव जाणाऱ्या एसटीची डंपरला मागून धडक, बसचालकासह प्रवासी जखमी

July 4, 2025
थरार, तरुणावर सिनेस्टाईल गोळीबार करून केली निर्घृण हत्या !
1xbet russia

थरार, तरुणावर सिनेस्टाईल गोळीबार करून केली निर्घृण हत्या !

July 4, 2025
भरधाव दुचाकी पलटली, वाहनाचे २ तुकडे : तरुणाचा जागीच मृत्यू, २ गंभीर
1xbet russia

भरधाव दुचाकी पलटली, वाहनाचे २ तुकडे : तरुणाचा जागीच मृत्यू, २ गंभीर

July 4, 2025
फिजिओथेरपी शिक्षण अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीवर २ दिवसांची कार्यशाळा
1xbet russia

संघर्षातून संधीकडे गोदावरी नर्सिंगमध्ये प्रबोधन सत्र

July 4, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव जाणाऱ्या एसटीची डंपरला मागून धडक, बसचालकासह प्रवासी जखमी

भरधाव जाणाऱ्या एसटीची डंपरला मागून धडक, बसचालकासह प्रवासी जखमी

July 4, 2025
थरार, तरुणावर सिनेस्टाईल गोळीबार करून केली निर्घृण हत्या !

थरार, तरुणावर सिनेस्टाईल गोळीबार करून केली निर्घृण हत्या !

July 4, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon