• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दिवाळीला घरी आलेल्या अभियंता तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 8, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथील घटना

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील अंतुर्ली येथील ३० वर्षीय रसायन अभियंता असलेल्या युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

विजय डिगंबर महाजन (वय ३०, रा.अंतुर्ली ता. मुक्ताईनगर) असे मयत तरुणाचे नाव आहे. शुभम प्रभाकर महाजन त्याची पत्नी, आई-वडील, भाऊ आणि आजोबा या कुटुंबीयांसमावेत राहत होता. शुभम हा न्यूज अँड सॉफ्टवेअर कंपनीत केमिकल इंजिनिअर म्हणून कामाला होता. दिवाळी सणानिमित्त तो घरी आलेला होता. दि. ७ नोव्हेंबर रोजी शुभम हा वरच्या रूममध्ये काम करत होता व दरवाजा उघडत नव्हता. त्यावेळी कुटुंबीयांनी आवाज दिला. मात्र शुभमचा प्रतिसाद येत नसल्याने त्यांनी दरवाजा तोडला असता शुभमने स्लॅबला असलेल्या कडीला दोरीच्या साह्याने गळफास घेतल्याचे दिसून आले.

यावेळी कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला. नागरिकांच्या मदतीने शुभम यास मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले असता त्याला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केलं. होतकरू, मनमिळावू तरुणाने अचानक गळफास घेऊन आत्महत्या केल्याने अंतुर्ली गावात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


 

 

Tags: #muktainagar crime news #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

घराला वीज जोडणी देण्यासाठी २० हजारांची लाच घेताना रंगेहाथ सापडला

Next Post

भरधाव दुचाकी बैलगाडीला मागून आदळल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार

भरधाव दुचाकी बैलगाडीला मागून आदळल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगावात डॉक्टरांच्या दवाखान्यासमोरून दुचाकी चोरी

July 21, 2026
अंगावर काटा आणणारी घटना : पतीने पत्नीच्या अंगावर कार नेऊन केले गंभीर जखमी !
1xbet russia

कजगावात घरफोडी; रोकडसह सोन्याचे दागिने लंपास

July 21, 2026
गोदावरी करंडक राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा  दि २९ सप्टेंबर रोजी 
1xbet russia

बी.एस्सी. (ऑनर्स) अ‍ॅग्रीकल्चर प्रवेश प्रक्रिया सुरू

July 21, 2026
पद्मश्री चैतराम पवार यांच्यासोबत डॉ. नितीन धांडे यांची मनमोकळी चर्चा
1xbet russia

पद्मश्री चैतराम पवार यांच्यासोबत डॉ. नितीन धांडे यांची मनमोकळी चर्चा

July 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

चाळीसगावात डॉक्टरांच्या दवाखान्यासमोरून दुचाकी चोरी

July 21, 2026
अंगावर काटा आणणारी घटना : पतीने पत्नीच्या अंगावर कार नेऊन केले गंभीर जखमी !

कजगावात घरफोडी; रोकडसह सोन्याचे दागिने लंपास

July 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon