• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सातगाव आणि परिसराचा विकसित चेहरा निर्माण करणार -आमदार किशोर आप्पा पाटील

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 8, 2024
in खान्देश, जळगाव
0
सातगाव आणि परिसराचा विकसित चेहरा निर्माण करणार -आमदार किशोर आप्पा पाटील

 

सातगाव सार्व पिंपरी आणि वाडी शेवाळे येथील प्रचार रॅलीला उदंड प्रतिसाद

पाचोरा – भडगाव मतदार संघातील विकासात्मक कामाची घोडदौड पुढच्या टर्ममध्ये देखील कायम ठेवणार आहे. गाव तेथे शिवस्मारक,पाणी पुरवठ्याच्या योजना,गावांतर्गत रस्ते प्रधान्याने पूर्ण करणार असून मी विकासासाठी दत्तक घेतलेले सातगाव डोंगरी आणि परिसरातील सर्व गावांचा विकसित चेहरा निर्माण करू असा आशावाद आमदार किशोर आप्पा पाटील यांनी व्यक्त केला.

आज सातगाव डोंगरी सर्वे पिंपरी वाडी शेवाळे या परिसरात त्यांनी प्रचार रॅली पूर्ण केली. प्रसंगी बोलताना त्यांनी हा मनोगत व्यक्त केला. सातगाव येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून त्यांनी गावातील सर्व प्रभागात फिरून मतदारांचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर सार्वे पिंपरी आणि वाडी शेवाळे येथे मतदारांच्या भेटी घेतल्या.दरम्यान या तीनही गावांमध्ये आमदार किशोर आप्पा पाटील व सहकाऱ्यांचे पुष्पवर्षाव करून जल्लोषात स्वागत करण्यात आले. असंख्य ठिकाणी माता-भगिनींनी औक्षण करून विजयाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्या समवेत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मधुकर काटे,रमेश पाटील, सुनील पाटील, इंदल परदेशी,राहुल पाटील,भगवान पांडे,डॉ शेखर पाटील, डी एन पाटील,नंदू पाटील,दीपक पाटील,आनंद पाटील,हिलाल ओंकार पाटील,आप्पा वाघ,गोकुळ वाघ सागर गायकवाड,भीला पवार सागर चौधरी अमरसिंग परदेशी जावेद हवलदार राजू बोरसे किरण कोठावदे सुनील मराठे सतीश परदेशी अविनाश पाटील सरदार परदेशी उमेश बच्छे, अंकुश गवळी, ईश्वर जाधव,गोकुळ बैरागी रवी पाटील लक्ष्मण डांबरे,विश्वास पांडे,कैलास पांडे,अनिल पाटील,काशिनाथ तडवी,राजू चव्हाण,भैय्या पांडे,नितीन भोसले,वसंत गवळी, रज्जाक तडवी,अमोल बाविस्कर,रमेश पाटील,शांताराम वाघ,दीपक मोरे यांचे सह भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई महायुतीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

 

 

 


 

 

Previous Post

बोहरा गल्लीत प्रौढाकडून २५ लाखांची रोकड जप्त

Next Post

समाज माध्यमात प्रचार करणाऱ्या पाच उमेदवारांना बजावली नोटीस

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
समाज माध्यमात प्रचार करणाऱ्या पाच उमेदवारांना बजावली नोटीस

समाज माध्यमात प्रचार करणाऱ्या पाच उमेदवारांना बजावली नोटीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

होमिओपॅथी दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
1xbet russia

होमिओपॅथी दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

April 13, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘कोडिंग क्लब’चा अभिनव उपक्रम
1xbet russia

आर्ट गॅलरीत विद्यार्थ्यांनी साकारले कलाविष्कार

April 13, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘कोडिंग क्लब’चा अभिनव उपक्रम
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘कोडिंग क्लब’चा अभिनव उपक्रम

April 13, 2026
पाचव्या मजल्यावरून पडून मजुराचा दुर्दैवी मृत्यू
1xbet russia

पाचव्या मजल्यावरून पडून मजुराचा दुर्दैवी मृत्यू

April 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

होमिओपॅथी दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

होमिओपॅथी दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

April 13, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘कोडिंग क्लब’चा अभिनव उपक्रम

आर्ट गॅलरीत विद्यार्थ्यांनी साकारले कलाविष्कार

April 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon