• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

“शेअर ट्रेंडींग”च्या नावाखाली पुन्हा फसवणूक : व्यापाऱ्याला गंडविले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 30, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
टास्क देऊन महिलेची ऑनलाईन ५ लाखांची फसवणूक

जळगाव शहरातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- ऑनलाईन शेअर मार्केट ट्रेंडींगमध्ये जास्तीचा नफा मिळवून देतो असे सांगून रावेर तालुक्यातील एका व्यापाऱ्याची ५ लाख ७९ हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मंगळवारी २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, शेअर ट्रेंडिंगच्या नावाखाली फसवणूक सुरूच असून यापूर्वीदेखील जळगावात अनेक फसवणुकीचे गुन्हे दाखल झालेले आहे.

राहूल विठ्ठल पाटील (वय ३५ रा. मोरगाव ता. रावेर) हे व्यापार करून उदरनिर्वाह करतात. दि. २३ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबरच्या दरम्यान त्यांच्या व्हॉटसॲपवर श्रृती अग्रवाल आणि दामोदर अग्रवाल असे नावे सांगणाऱ्या दोघांनी ऑनलाईन शेअर मार्केट ट्रेंडींगमधून जास्तीचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यांच्याकडून ॲप डाऊनलोड करण्यास सांगून भरलेले पैशांवर त्यांनी काही परतावा दिला. त्यामुळे त्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर दोघांनी त्यांच्या खात्यातून ५ लाख ७९ हजार रूपये परस्पर काढून घेतले. दरम्यान फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर राहूल पाटील यांनी मंगळवारी २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड हे करीत आहे.


 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

लोखंडी तलवार घेवून दहशत : तरुणाला मुद्देमालासह अटक

Next Post

विधानसभा निवडणूक : महाविकास आघाडीत सर्वाधिक १०२ उमेदवार काँग्रेसचे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विधानसभा निवडणूक : महाविकास आघाडीत सर्वाधिक १०२ उमेदवार काँग्रेसचे

विधानसभा निवडणूक : महाविकास आघाडीत सर्वाधिक १०२ उमेदवार काँग्रेसचे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न अखेर मार्गी : ६४ शिक्षक झाले मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख !
1xbet russia

जळगांव जिल्हा परिषदेकडून मालमत्ता शोध मोहीमेस प्रारंभ

June 30, 2025
शिरसोलीच्या हिराबाई पाटील माध्यमिक विद्यालयात पालक-शिक्षक संघाची स्थापना
1xbet russia

शिरसोलीच्या हिराबाई पाटील माध्यमिक विद्यालयात पालक-शिक्षक संघाची स्थापना

June 30, 2025
भुसावळ बस स्थानकात निःशुल्क वैद्यकीय सेवा केंद्राचे उदघाटन
1xbet russia

भुसावळ बस स्थानकात निःशुल्क वैद्यकीय सेवा केंद्राचे उदघाटन

June 30, 2025
प्रथम जळगाव कॅरम लिगचे मकरा चॅलेंजर्स विजयी
खान्देश

प्रथम जळगाव कॅरम लिगचे मकरा चॅलेंजर्स विजयी

June 30, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न अखेर मार्गी : ६४ शिक्षक झाले मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख !

जळगांव जिल्हा परिषदेकडून मालमत्ता शोध मोहीमेस प्रारंभ

June 30, 2025
शिरसोलीच्या हिराबाई पाटील माध्यमिक विद्यालयात पालक-शिक्षक संघाची स्थापना

शिरसोलीच्या हिराबाई पाटील माध्यमिक विद्यालयात पालक-शिक्षक संघाची स्थापना

June 30, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon