• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

लघवीच्या पिशवीत मुतखडा : जीवघेण्या वेदनांपासून ११ वर्षीय मुलाला दिलासा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 25, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
लघवीच्या पिशवीत मुतखडा : जीवघेण्या वेदनांपासून ११ वर्षीय मुलाला दिलासा

जळगाव “जीएमसी”मध्ये यशस्वी शस्त्रक्रिया

जळगाव (प्रतिनिधी) :- लघवीच्या पिशवीत मुतखडा अडकून पडल्याने जीवघेण्या वेदनांपासून ११ वर्षीय मुलाला मुक्त करण्यात येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील शल्यचिकित्सा विभागाला यश आले. अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी वैद्यकीय पथकाचे कौतुक केले.

शंकर बापू भिल (वय ११, अडावद ता. चोपडा) या मुलाला लघवीच्या पिशवीत मुतखडा होता. त्याच्यामुळे त्याची लघवी बंद झाली होती. त्यामुळे त्याला जीवघेणा त्रास सुरु झाला. त्याला खाजगी दवाखान्यात नेले होते. मात्र पैसे नसल्यामुळे शंकरच्या पालकांनी त्याला जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी शल्यचिकित्सा विभागातील युनिट प्रमुख  डॉ. संगीता गावित यांनी त्याच्या विविध तपासण्या केल्या.
तेव्हा लघवीच्या पिशवीत ४ सेंटीमीटरचा मुतखडा आढळून आला. शंकरवर वैद्यकीय पथकाने शस्त्रक्रिया करून तो खडा काढीत जीवघेण्या त्रासातून मुक्ती दिली.

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत हि शस्त्रक्रिया करण्यात आली. शल्यचिकित्सा विभाग प्रमुख तथा उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहयोगी प्रा. डॉ. संगीता गावित, सहायक प्रा. डॉ. मिलिंद चौधरी, डॉ. महेंद्र मल, डॉ. सुनील गुट्टे यांनी शस्त्रक्रिया केली. त्यांना बधिरीकरण शास्त्र विभागातील प्रमुख डॉ. सुरेखा चव्हाण, डॉ. अंजू पॉल, डॉ. क्षितिजा तोणपी यांच्यासह शस्त्रक्रियागृह इन्चार्ज परिचारिका तुळसा माळी यांनी सहकार्य केले. अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांनी वैद्यकीय पथकाचे कौतूक केले.


 

 

Tags: #jalgao gmc news #maharashtra #bharat
Previous Post

पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र लांबविले  

Next Post

आमदार राजूमामा भोळे एक लाखाच्या मताधिक्याने विजयी होणार : ना. गिरीश महाजन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आमदार राजूमामा भोळे एक लाखाच्या मताधिक्याने विजयी होणार : ना. गिरीश महाजन

आमदार राजूमामा भोळे एक लाखाच्या मताधिक्याने विजयी होणार : ना. गिरीश महाजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

खेडी शिवारातून वाळूची अवैध वाहतूक, १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, सात जणांवर गुन्हा

June 28, 2026
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
1xbet russia

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

June 28, 2026
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली
1xbet russia

एसीबीने सील केलेल्या घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

June 28, 2026
जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ
1xbet russia

जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

June 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

खेडी शिवारातून वाळूची अवैध वाहतूक, १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, सात जणांवर गुन्हा

June 28, 2026
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

June 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon