• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

तन व मन या दोहोंवर नियंत्रण मिळवा – परमपूज्य सुमितमुनिजी महाराज

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 30, 2024
in जैन कंपनी, जळगाव, भारत, विश्व
0
क्षणिक सुखापेक्षा अनंतात मिळणाऱ्या सुखासाठी प्रयत्न करा – परमपूज्य सुमतिमुनिजी महाराज साहेब


जीवनाचा इतिहास बदलवायचा असेल तर आधी मनाचा भूगोल बदलवावा लागतो. काया आणि मन यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे. बंध आणि मोक्ष हे बाह्य परिस्थितीवर निर्भर नसते ते तर अंतर्मनावर अवलंबून असते. मनाची शक्ती अफाट आहे, मन विचार करते आणि प्रत्यक्ष कृती करण्याचे काम शरीर करत असते त्यामुळे तन आणि मन या दोहोंवर नियंत्रण मिळविले तर उत्तम असे विचार शासन दीपक परमपुज्य सुमित मुनिजी महाराज साहेब यांनी आजच्या प्रवचनात व्यक्त केले.

राज्यात मन गुंतले होते बंध सुटत नव्हते परंतु मिथिला नगरी जळत होती त्यावेळी नमिराज यांचे बंध सुटले त्याबाबतची गोष्ट आपण अनेकदा ऐकलेली आहे. मनाचा घोडा अनियंत्रीत असतो तसे मन हे कल्पवृक्षाप्रमाणे देखील असते. मन विचार करते तसे घडते याबाबतची रुपकात्मग गोष्ट महाराज साहेबांनी सांगितली. एक वाटसरू जंगलात भटकतो. एका झाडाखाली तो विश्रांती घेण्याच्या हेतुने थांबतो. मनातल्या मनात विचार करतो तहान लागली आहे पाणी मिळाले तर किती छान होईल. मन एक एक इच्छा व्यक्त करते त्या पूर्ण होतात. मन विचार करते इथे भूत तर नाही ना… खरेच भूत प्रकट होते. ते समोर दिसल्यावर मन विचार करते ते मला खाणार तर नाही ना? आपल्या मनामुळेच एखाद्याचा घात होऊ शकतो. चलीत, अचलीत, चलीत-चलीत आणि अचलीत-अचलीत असे मनाचे चार प्रकार देखील महाराज साहेबांनी समजावून सांगितले. मनाला स्थिर करायचे असेल तर काया स्थिर व्हायला हवी. मनात विकार आले तर स्वाध्यायाच्या लेझरने ते स्वच्छ करायला हवे. मनावर नियंत्रण मिळविण्यासाठी साधना महत्त्वाची असते असे सांगून येत्या रविवारी सामूहिक एकासना करण्याचे आवाहन ही करण्यात आले. परमपुज्य ऋजुप्रज्ञजी म.सा यांनी देखील कालच्या प्रवचनात घेतलेल्या अध्यायावर चर्चा केली.

 


 

 

Tags: #jalgaon jain company news #maharashtrahttps://kesariraj.com/tan-v-man-ya-dohonvar-niyantran/तन व मन या दोहोंवर नियंत्रण मिळवा - परमपूज्य सुमितमुनिजी महाराज
Previous Post

कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याची विषारी औषध घेऊन आत्महत्या

Next Post

तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगावातील महिलेची भुसावळला तापी पुलावरून  उडी घेत आत्महत्या

तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निवृत्ती वेतनधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध
1xbet russia

निवृत्ती वेतनधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध

July 18, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
Uncategorized

 भरधाव वाळूच्या डंपरची धडक; गंभीर जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

July 18, 2026
पाचोबा महाराज यात्रेत महिलांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोघी अटकेत
1xbet russia

चाळीसगाव हादरले! १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून अत्याचार; पीडितेने दिला बालकाला जन्म

July 18, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

एकाच रात्री पाच वाहनांतील बॅटऱ्या लंपास; संशयित काही तासांत जेरबंद

July 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

निवृत्ती वेतनधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध

निवृत्ती वेतनधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध

July 18, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

 भरधाव वाळूच्या डंपरची धडक; गंभीर जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

July 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon