• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ग्रामीण साठी गुलाबराव पाटील आज तर आमदार भोळे सोमवारी दाखल करणार अर्ज

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 24, 2024
in Uncategorized, खान्देश, जळगाव
0
ग्रामीण साठी गुलाबराव पाटील आज तर आमदार भोळे सोमवारी दाखल करणार अर्ज

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यात महायुतीचे सर्व उमेदवार घोषित झाले आहेत. यात जळगाव ग्रामीणमधून शिवसेना शिंदे गटाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आज दिनांक २४ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्याचप्रमाणे महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार सुरेश भोळे दिनांक २८ रोजी उमेदवारी दाखल करणार आहेत.

जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून इच्छूक उमेदवारांनी अर्ज घेतले असून ठरलेल्या मुहूर्तानुसार अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. अर्ज दाखल करण्याची प्रक्रीया दिनांक २३ ऑक्टोबरपासून सुरू झाली असून २९ ऑक्टोबरपर्यत अर्ज दाखल करता येणार आहे. भाजपतर्फे २८ रोजी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे.

महायुतीतील भाजप उमेदवारांचे दिनांक २८ रोजी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. नेते गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थित अर्ज दाखल करण्यात येणार आहे. ३ मंडळ अध्यक्षासह सर्व पदाधिकारी अर्ज भरतांना हजर राहणार असल्याचे आमदार सुरेश भोळे यांनी सांगितले.


 

 

Previous Post

अखेर शिवसेना ठाकरे गटाची ६५ उमेदवारांची यादी जाहीर

Next Post

कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याची विषारी औषध घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
ग्रामीण साठी गुलाबराव पाटील आज तर आमदार भोळे सोमवारी दाखल करणार अर्ज

कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याची विषारी औषध घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोरा तालुक्यातील सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर
1xbet russia

राज्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर आता विद्यमान सरपंचच ‘प्रशासक’

February 22, 2026
जळगावात ‘मन की बात’ कार्यक्रमाचे आयोजन
1xbet russia

जळगावात ‘मन की बात’ कार्यक्रमाचे आयोजन

February 22, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

अमळनेरच्या ७० वर्षीय डॉक्टरला १ कोटी ६५ लाखांचा गंडा

February 22, 2026
भुसावळ विभागात येथे मानसिक आरोग्य शिबिर संपन्न
1xbet russia

भुसावळ विभागात येथे मानसिक आरोग्य शिबिर संपन्न

February 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोरा तालुक्यातील सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर

राज्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर आता विद्यमान सरपंचच ‘प्रशासक’

February 22, 2026
जळगावात ‘मन की बात’ कार्यक्रमाचे आयोजन

जळगावात ‘मन की बात’ कार्यक्रमाचे आयोजन

February 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon