• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विकासकामांची बिले अदा करण्यासाठी मागितली २ लाखांची लाच

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 23, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल

पारोळ्यात बीडीओ, विस्तार अधिकाऱ्यांसह ५ जणांवर गुन्हे दाखल
जळगाव एसीबीची धडक कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) :- विविध विकास कामांचे केलेले बिल अदा करण्यासाठी आणि दुसऱ्या गावात घेतलेल्या कामांची वर्क ऑर्डर काढून देण्यासाठी २ लाख रुपयांची लाच मागितली म्हणून पारोळा येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि विसर अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच गटविकास अधिकारी यांच्या मागणीप्रमाणे दुसऱ्या विस्तार अधिकाऱ्यासह, वरिष्ठ लिपिक, सहायक कार्यक्रम अधिकारी यांच्यावरही पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल झाले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगावने हि कारवाई आज दि. २३ रोजी केली आहे.

३३ वर्षीय तक्रारदार यांनी दलीत वस्ती सुधार योजनेअंतर्गत पारोळा तालुक्यातील सावखेडा होळ गावी पेव्हर ब्लॉक बसविणे व काँक्रिट रस्ता बनवण्याचे ७ लाखांचे व सावखेडा तुर्क गावातील रस्त्यांचे खडीकरण करण्याचे ६० लाखांचे ३ कामे तसेच शासनाच्या ९०-१० हेडखाली ३० लाखांचे ३ अशी एकूण ९० लाखाचे ६ कामे घेतली होती. (केसीएन)त्यापैकी सावखेडा होळ गावात केलेल्या कामांचे उर्वरित पैशाचे बिल व सावखेडा तुर्क गावात घेतलेल्या कामांची वर्क ऑर्डर काढून देण्याचे मोबदल्यात गटविकास अधिकारी किशोर दत्ताजीराव शिंदे (वय ५६, रा. मानराज पार्क, जळगाव) यांनी तक्रारदाराकडे २ लाख रुपये लाच रकमेची मागणी केली होती.

त्यावेळी विस्तार अधिकारी सुनील अमृत पाटील (वय ५८, रा. मुक्ताईनगर, जळगाव) यांनी तक्रारदाराला २ लाख रुपये लाच रकमेपैकी ५० टक्के प्रमाणे १ लाख रुपये लाच रक्कम ऍडजस्ट करून सदर लाच रक्कम गटविकास अधिकारी किशोर शिंदे यांना देण्यास प्रोत्साहन देऊन लाच मागणीस समर्थन दिले.(केसीएन) तसेच विस्तार अधिकारी गणेश प्रभाकर पाटील (वय ५०, रा.मानसिंगका नगर, पाचोरा), वरिष्ठ लिपिक अतुल पंढरीनाथ पाटील (वय ३७, रा. मोंढाळे प्र. अ.ता.पारोळा) , सहाय्यक कार्यक्रम अधिकारी योगेश साहेबराव पाटील (वय ३७, रा.गुलमोहर बाग,पारोळा) यांनीसुद्धा तक्रारदाराकडे स्वतः साठी व गटविकास अधिकारी शिंदे यांचे लाच मागणी प्रमाणे त्यांचे करिता २ टक्के प्रमाने २ लाख रुपये लाच रक्कम देण्यास प्रोत्साहन दिले म्हणून त्यांच्या विरुद्ध पारोळा पोलीस स्टेशन येथे  गुन्हा दाखल केला आहे .

यात विस्तार अधिकारी सुनील अमृत पाटील, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी योगेश साहेबराव पाटील यांना नमूद गटविकास अधिकारी यांच्यासाठी वर्क ऑर्डर काढून देतो म्हणून १ लाखाची लाच मागणी व स्वीकार केलेबाबत दि. २० सप्टेंबर रोजी पारोळा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे. सदरचे गुन्ह्यात दोन्ही जामीनावर मुक्त आहेत. सदरची कारवाई उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, पीएसआय दिनेशसिंग पाटील,  राकेश दुसाने, अमोल सूर्यवंशी यांनी कारवाई केली आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

यंदा किशोर पाटलांना महायुतीतूनच मातब्बर प्रतिस्पर्धी वाढले !

Next Post

अखेर शिवसेना ठाकरे गटाची ६५ उमेदवारांची यादी जाहीर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
यंदा किशोर पाटलांना महायुतीतूनच मातब्बर प्रतिस्पर्धी वाढले !

अखेर शिवसेना ठाकरे गटाची ६५ उमेदवारांची यादी जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य दुचाकी रॅली उद्या
1xbet russia

भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य दुचाकी रॅली उद्या

April 11, 2026
रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
1xbet russia

जळगावात ऑनलाईन परफ्युम विक्री व्यवसायाला सव्वा लाखांचा गंडा

April 11, 2026
हिंदू सिधु तीर्थस्थळ मंदिर उभारणीचा संकल्प आणि पारदर्शक कारभार
1xbet russia

हिंदू सिधु तीर्थस्थळ मंदिर उभारणीचा संकल्प आणि पारदर्शक कारभार

April 11, 2026
डॉ. आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर हल्ला
1xbet russia

डॉ. आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर हल्ला

April 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य दुचाकी रॅली उद्या

भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य दुचाकी रॅली उद्या

April 11, 2026
रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

जळगावात ऑनलाईन परफ्युम विक्री व्यवसायाला सव्वा लाखांचा गंडा

April 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon