• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

उच्च गोत्रात जन्मल्याचा अभिमान नको – परमपूज्य सुमितमुनिजी महाराज

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 23, 2024
in जैन कंपनी, जळगाव, भारत, विश्व
0
क्षणिक सुखापेक्षा अनंतात मिळणाऱ्या सुखासाठी प्रयत्न करा – परमपूज्य सुमतिमुनिजी महाराज साहेब

या जीवाने अनेकदा उच्च, नीच गोत्रात जन्म घेतलेला आहे. जन्मावरून कुणी उच्च, नीच होत नाही त्याच्या कर्मावरून तो उच्च पदी पोहोचतो. त्याचा व्यर्थ अभिमान बाळगायचा नाही. त्यासाठी एक उदाहरण अवश्य समजून घ्यावे. फुगा हा उंचच उंच जातो तो फुग्यातील भरलेल्या हलक्या वायुमुळे! फुग्याच्या सभोवती असलेल्या गोष्टींमुळे तो उंच जात नाही हे ध्यानात घ्यावे. फुग्याच्या आत असलेल्या वायुमुळे तो उंच जातो. आत्म्याचे देखील तसेच म्हणायला हवे. धन, वैभव या सर्व गोष्टी म्हणजे फुग्याच्या किंवा आत्म्याच्या बाहेर आहेत. आत्मा हा महत्त्वाचा भाग असल्याचे शासनदीपक परमपुज्य सुमित मुनीजी महाराज यांनी प्रवचनात सांगितले.

अहंकार में तीनों गए बल, बुद्धि और वंश, ना मानो तो देख लो कौरव, रावण और कंस… हे उदाहरण देत अहंकार न बाळगण्याचा सल्ला दिला. ‘नाम की चाह अहंकार की पुष्टी करता है।’ सध्या दान धर्म करताना, सामाजिक उपक्रम करत असताना फोटो काढले जातात आणि त्याची खूप प्रसिद्धी मिळविली जाते. खरे तर एका हाताने दान करताना दुसऱ्या हाताला कळू नये असे व्हायला पाहिजे. पूर्वीच्या एका म्हणीची आठवण करण्यात आली ती अशी की, ‘नेकी कर दरिया में डाल’ असे म्हटले जाई परंतु आता या मध्ये फरक झाला आहे, ‘नेकी कर फेसबुक में डाल’ आताची पिढी प्रसिद्धीच्या मागे लागली आहे. प्रसिद्धीच्या मागे जास्त लागू नये कारण त्याने अहंकार वाढतो असा मोलाचा सल्लाही परमपुज्य महाराज साहेब यांनी दिला. प.पु. ऋजुप्रज्ञजी म.सा यांनी देखील ठाणांग सुत्रच्या ८ व्या अध्यायां पर्यंतचा संक्षिप्त गोषवारा सांगितला.  यात कपिल मुनी कसे बनले याची रंजक गोष्टही सांगितली.


 

Tags: #jalgaon jain company news #maharashtrahttps://kesariraj.com/uchh-gotrat-janmalyacha/उच्च गोत्रात जन्मल्याचा अभिमान नको - परमपूज्य सुमितमुनिजी महाराज
Previous Post

जळगाव जिल्ह्यात नाकाबंदीदरम्यान सुमारे २ कोटींची रोकड जप्त

Next Post

जळगावकडून वावडदा रस्त्यावर वाहनामधून साडेसात लाखांचा मद्याचा साठा जप्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगावकडून वावडदा रस्त्यावर वाहनामधून साडेसात लाखांचा मद्याचा साठा जप्त

जळगावकडून वावडदा रस्त्यावर वाहनामधून साडेसात लाखांचा मद्याचा साठा जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बेपत्ता तरुणाचा विहिरीत मृतदेह आढळला, नातेवाईकांकडून खून झाल्याचा संशय !
1xbet russia

खुनाचा उलगडा : प्रॉपर्टीच्या वादातून तरुणाचा खून मामानेच केल्याचे उघड !

June 23, 2025
स्नेहलता चुंबळे खून प्रक्ररणात जप्त ३० लाखांची रक्कम नातेवाईकांना सुपूर्द !
1xbet russia

स्नेहलता चुंबळे खून प्रक्ररणात जप्त ३० लाखांची रक्कम नातेवाईकांना सुपूर्द !

June 23, 2025
रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
1xbet russia

शिलाई मशिनचे पैसे मागितल्याने चौघांकडून घरावर दगडफेक

June 23, 2025
नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक
1xbet russia

बँकेमध्ये रांगेत उभ्या असलेल्या वृद्धाच्या पिशवीतून ५० हजार रुपयांचे बंडल महिलांनी चोरले

June 23, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बेपत्ता तरुणाचा विहिरीत मृतदेह आढळला, नातेवाईकांकडून खून झाल्याचा संशय !

खुनाचा उलगडा : प्रॉपर्टीच्या वादातून तरुणाचा खून मामानेच केल्याचे उघड !

June 23, 2025
स्नेहलता चुंबळे खून प्रक्ररणात जप्त ३० लाखांची रक्कम नातेवाईकांना सुपूर्द !

स्नेहलता चुंबळे खून प्रक्ररणात जप्त ३० लाखांची रक्कम नातेवाईकांना सुपूर्द !

June 23, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon