• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

क्षुल्लक कारणावरून दोन गट भिडले, परस्परविरोधी गुन्हे दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 17, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

जळगाव शहरातील कांचन नगर येथील घटना, १८ जणांवर गुन्हे दाखल

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील कांचन नगरात डी.जे.वर गाणे लावण्यावरून दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना सोमवारी दि. १४ ऑक्टोबर रोजी १० वाजता घडली होती. याप्रकरणी मंगळवारी १५ ऑक्टोबर रोजी दोन्ही गटाच्या विरोधात परस्परविरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

कांचन नगरातील कालंकामाता मंदीराजवळ सोमवारी १४ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता एकाच्या वाढदिवसानिमित्त डी.जे.लावण्यात आला होता. त्यावेळी डीजे वर वाढदिवसाचे गाणे लावण्यावरून दोन गटात वाद झाला. दोन्ही गटातील संशयितांना एकमेकांना बेदम मारहाण करून दुखापत केली. याप्रकरणी परस्पर विरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आले. यात पहिल्या गटातील रोहित साईनाथ कोळी (वय २० रा. कांचन नगर, जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किरण उर्फ बिबडी देवराम सोनवणे, आकाश उर्फ डोया मुरलीधर सपकाळे, चेतन उर्फ गोविंदा परकाळे (सर्व रा. कांचन नगर) आणि यांच्यासोबत इतर अनोळखी ७ जणांविरोधात मंगळवारी दि. १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दुसऱ्या गटातील मुकेश देवराम सोनवणे (वय २७ रा.कांचन नगर, जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सागर इंदल कोळी, गोपाल इंदल कोळी, चेतन विनोद कोळी, गहु गण्या उर्फ गणेश पाटील, रोहित साईनाथ कोळी सर्व रा, कांचन नगर,जळगाव यांच्यासह ३ जणांविरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या दोन्ही गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक किरण वानखेडे, पोहेकॉ अमोल विसपुते हे करीत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

रावेर येथे आद्यकवी महर्षी वाल्मीक जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर

Next Post

जळगावच्या बीएचआर पतसंस्थेप्रकरणी आयपीएस भाग्यश्री नवटके अडचणीत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगावच्या बीएचआर पतसंस्थेप्रकरणी आयपीएस भाग्यश्री नवटके अडचणीत

जळगावच्या बीएचआर पतसंस्थेप्रकरणी आयपीएस भाग्यश्री नवटके अडचणीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या १७ पाणबुडी मोटार, ४ दुचाकी चोरांकडून हस्तगत
1xbet russia

भुसावळ येथील विवाह सोहळ्यातील दागिन्यांची चोरी उघड

March 5, 2026
‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा
1xbet russia

‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा

March 5, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

कृषी केंद्रातून ५० हजारांची रोकड लंपास

March 5, 2026
पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त
1xbet russia

डॉक्टरांना अडवून मारहाण करीत १५ हजारांची लूट; न्यायालयाच्या आदेशाने तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

March 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतकऱ्यांच्या १७ पाणबुडी मोटार, ४ दुचाकी चोरांकडून हस्तगत

भुसावळ येथील विवाह सोहळ्यातील दागिन्यांची चोरी उघड

March 5, 2026
‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा

‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा

March 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon