• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रावेर येथे आद्यकवी महर्षी वाल्मीक जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 17, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
रावेर येथे आद्यकवी महर्षी वाल्मीक जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर

चंद्रकांत कोळी
रावेर (प्रतिनिधी) : आद्यकवी महर्षी वाल्मिक जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्यानंतर मिरवणूक समाजबांधवांच्या उत्साहात संपन्न झाली. सुरुवातीला प्रभु श्री बालाराम मंदीर, रावेर येथे अभिषेक करण्यात आला.तेथुनच महर्षी वाल्मीकींच्या प्रतिमेची श्री रामाच्या जयघोषात मिरवणूक काढण्यात आली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आंबेडकर चौक मार्गे बस स्थानक जवळून तहसिल कार्यालयाच्या पुढे पंचायत समितीच्या जवळ महर्षी वाल्मीकांच्या आरतीने सांगता करण्यात आली.

तसेच या जयंती निमित्त वाल्मीक उत्सव समिती, रावेर व गोदावरी हास्पिटल, जळगाव यांच्या सयुक्त विद्यमाने भव्य असे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. समाजातील तरुणांनी व कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. यावेळी कोळी समाज बांधवांनी व महिलांनी मिरवणुकीत सहभाग घेतला होता. असंख्य लोकांनी
महर्षी यांचे दर्शन घेऊन अशिर्वाद घेतले. यावेळी मुक्ताई नगरचे आमदार चंद्रकांत पाटील, रावेर-यावलचे आ. शिरीष चौधरी, भा.ज.पा.जळगाव जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, प्रभाकर सोनवणे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, श्रीकांत महाजन, पद्माकर महाजन, पी.के.महाजन, भास्कर पैलवान, राजुभाऊ सुवर्णे, दिलीप कांबळे, सिद्धार्थ तायडे, हरिलाल कोळी, चंद्रकात कोळी, मनोहर कोळी, योगेश्वर कोळी, विनोद कोळी, गोपाळ कोळी, विनायक कोळी, चंद्रकांत कोळी, सागर खवले, दत्तात्रय तायडे इत्यादींचा समावेश होता .


 

 

Tags: #chadrakant koli raver news
Previous Post

बटन सुरु करताना बसला विजेच्या धक्का : फुटबॉल प्रशिक्षकाचा मृत्यू

Next Post

क्षुल्लक कारणावरून दोन गट भिडले, परस्परविरोधी गुन्हे दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

क्षुल्लक कारणावरून दोन गट भिडले, परस्परविरोधी गुन्हे दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वीजचोरी करणाऱ्या सहा जणांवर अखेर गुन्हा दाखल
1xbet russia

​स्मार्ट मीटरमधून ऑटो डिस्कनेक्ट तरीही वीजचोरी; जळगाव शहरात तीन जणांवर गुन्हे दाखल

August 7, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

जळगावात मध्यरात्री बेकायदेशीर वाळू वाहतूक पकडली; २ लाखांच्या ट्रॅक्टरसह वाळू जप्त, जिल्हापेठ पोलिसांची कारवाई

August 7, 2026
जळगाव हादरले!  विद्यार्थ्यांवर चॉपरने प्राणघातक हल्ला; किरकोळ वादातून घटना
1xbet russia

जळगाव हादरले! विद्यार्थ्यांवर चॉपरने प्राणघातक हल्ला; किरकोळ वादातून घटना

August 7, 2026
विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्तीची पात्रता यादी १५ ऑगस्टपर्यंत सादर करा – पालकमंत्री गुलाबराव पाटील  जिल्ह्यात ७,३५६ विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची होणार निवड; शासन निर्णयातील निकषांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश
1xbet russia

विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्तीची पात्रता यादी १५ ऑगस्टपर्यंत सादर करा – पालकमंत्री गुलाबराव पाटील जिल्ह्यात ७,३५६ विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची होणार निवड; शासन निर्णयातील निकषांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश

August 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वीजचोरी करणाऱ्या सहा जणांवर अखेर गुन्हा दाखल

​स्मार्ट मीटरमधून ऑटो डिस्कनेक्ट तरीही वीजचोरी; जळगाव शहरात तीन जणांवर गुन्हे दाखल

August 7, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

जळगावात मध्यरात्री बेकायदेशीर वाळू वाहतूक पकडली; २ लाखांच्या ट्रॅक्टरसह वाळू जप्त, जिल्हापेठ पोलिसांची कारवाई

August 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon