• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

विषारी औषध प्राशन करून शेतकऱ्याची आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 17, 2024
in जळगाव
0
विषारी द्रव प्राशन केलेल्या महिलेचा मृत्यू

एरंडोल तालुक्यातील भातखेडे येथील घटना

एरंडोल (प्रतिनिधी) : तालुक्यातील भातखेडे येथील शेतकरी तुकाराम पंढरीनाथ पाटील यांनी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. कासोदा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुले असा परिवार आहे. भातखेडे येथील शेतकरी तुकाराम पंढरीनाथ पाटील (वय ३९) यांच्याकडे फक्त १ एकर शेती आहे. तीदेखील कोरडवाहू आहे. तुकाराम पाटील यांनी पीककर्ज व उसनवारीचे पैसे घेतले होते व शेतात महागडे बियाणे टाकले. (केसीएन)सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाला. परंतु, परतीच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास वाया गेला. हे पाहून तुकाराम पाटील चिंतीत झाले होते. मात्र, पत्नी मंदाबाई यांनी त्यांना धीर दिला होता.

तरीही तूकाराम पाटील यांचा मानसिक ताण कमी झाला नाही. अखेरीस त्यांनी बुधवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास कपाशी पिकासाठी आणलेले कीटकनाशक प्राशन केले. याबाबतची माहिती कळताच ग्रामस्थांनी तुकाराम पाटील यांना जळगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाताना रस्त्यात त्यांचा मृत्यू झाला.

पोलिस पाटील रेखा पाटील यांनी कासोदा पोलिस स्टेशनला खबर दिली आहे. कासोदा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

देवी विसर्जनाला गेलेल्या सरपंचाच्या मुलाचा नदीत बुडून मृत्यू

Next Post

पोलीस स्टेशनला तक्रार केली म्हणून तीन जणांवर धारदार शस्त्राने टोळक्याचा हल्ला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पोलीस स्टेशनला तक्रार केली म्हणून तीन जणांवर धारदार शस्त्राने टोळक्याचा हल्ला

पोलीस स्टेशनला तक्रार केली म्हणून तीन जणांवर धारदार शस्त्राने टोळक्याचा हल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महापौरांचा दणका! टॉवर चौकातील जैन मंदिरापुढील अतिक्रमण हटवले
Uncategorized

महापौरांचा दणका! टॉवर चौकातील जैन मंदिरापुढील अतिक्रमण हटवले

March 6, 2026
आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव
1xbet russia

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

March 6, 2026
महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!
1xbet russia

महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

March 6, 2026
वीजबिल वसुलीसह ग्राहकांना सर्वोत्तम सेवा द्या
1xbet russia

वीजबिल वसुलीसह ग्राहकांना सर्वोत्तम सेवा द्या

March 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महापौरांचा दणका! टॉवर चौकातील जैन मंदिरापुढील अतिक्रमण हटवले

महापौरांचा दणका! टॉवर चौकातील जैन मंदिरापुढील अतिक्रमण हटवले

March 6, 2026
आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

March 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!