• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गुटख्यासह तंबाखूचा साठा जप्त ; मुद्देमालासह दोघांना अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 14, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गुटख्यासह तंबाखूचा साठा जप्त ; मुद्देमालासह दोघांना अटक

चाळीसगाव शहरात पोलिसांची धडक कारवाई

चाळीसगाव (प्रतिनिधी) : शहरातील हनुमान वाडी परिसरात एका संशयास्पद वाहनाची तपासणी केली असताना त्यात मोठ्या प्रमाणावर गुटखा व तंबाखूची वाहतूक होत असल्यासचे दिसून आले. पोलीसांनी वाहनासह मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याप्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

शनिवारी १२ ऑक्टोबर रोजी पोलीसांनी पेट्रोलींग करत असतांना सउद अहमद गुलाब दस्तगीर अंसारी रा. नागर दरवाजा रोड येवला जिल्हा नाशिक आणि सईद ताहीरअन्सारी रा. मोमीनपुरा येवला या दोघांचे वाहन अडविले. वाहनाची तपासणी केली असता वाहनात मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या गुटखा आणि तंबाखूचा साठा आढळून आला. पोलीसांनी हा साठा जप्त करण्यात आला आहे. चाळीसगाव शहर पोलिसांनी अनधिकृत गुटखा आणि तंबाखू जप्त करून कारवाई केली. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात सउद अहमद गुलाब दस्तगीर अंसारी (रा. नागर दरवाजा रोड, येवला जिल्हा नाशिक), सईद ताहीर अन्सारी (रा. मोमीनपुरा, येवला) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरूळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरणकुमसार कबाडी यांच्यासह गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक कैलास पाटील, पोलीस हवालदार योगेश बेलदार, पोलीस हवालदार नितीन वाल्हे, पोलीस हवालदार रमेश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल निलेश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल शरद पाटील, पोलीस कॉन्स्टेबल दीपक चौधरी केली आहे.


 

 

Tags: #chalisgaon crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

गांधी रिसर्च फाऊंडेशन आयोजित राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत

Next Post

लाखो भाविकांच्या उपस्थितीत पारोळा येथील रथ मार्गस्थ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
लाखो भाविकांच्या उपस्थितीत पारोळा येथील रथ मार्गस्थ

लाखो भाविकांच्या उपस्थितीत पारोळा येथील रथ मार्गस्थ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

बालमजुरीचा पर्दाफाश; दोन गॅरेज चालकांवर गुन्हे

June 12, 2026
कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करा; सर्व शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी द्या
1xbet russia

कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करा; सर्व शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी द्या

June 12, 2026
अंमली पदार्थविरोधी कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचे विशेष प्रशिक्षण
1xbet russia

अंमली पदार्थविरोधी कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचे विशेष प्रशिक्षण

June 12, 2026
भुसावळ येथून २३ ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त, तिघांना अटक
1xbet russia

पिंपरखेड मारुती मंदिर चोरीचा उलगडा; ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त, आरोपी अटकेत

June 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

बालमजुरीचा पर्दाफाश; दोन गॅरेज चालकांवर गुन्हे

June 12, 2026
कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करा; सर्व शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी द्या

कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करा; सर्व शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी द्या

June 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon