• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मुंबईत निगेटिव्ह निघालेले रुग्ण गोव्यात पॉझिटिव्ह ठरले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 25, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – मुंबईत निगेटिव्ह निघालेले रुग्ण गोव्यात पॉझिटिव्ह ठरले असून राजधानी एक्सप्रेस ही आता गोव्यासाठी कोरोना एक्सप्रेस ठरली आहे. केवळ रेल्वेनेच नाही तर रस्तामार्गे आलेल्या काही लोकांच्या बाबतीतही असेच घडले आहे. त्यामुळे एखाद्या दिवसाच्या फरकाने घेतलेल्या कोरोना चाचण्यांचे अहवालाने लोक चक्रावून गेले आहेत. गोवा मागील लॉकडाऊन ३ मध्ये ग्रीन झोनमध्ये होता. पण, अन्य ठिकाणाहून आलेल्यांमुळे गोव्यात कोरोनाने पुन्हा हातपाय पसरले. आता गोव्यातील कोरोना बाधितांची संख्या ५५ वर गेली आहे. गोव्यात रस्ता मार्गे येणार्‍यांना चेकनाक्यांवर अडविले जाते. तेव्हा त्यांनी महाराष्ट्रात करण्यात आलेले चाचणी अहवाल नाक्यावरील यंत्रणांना दाखविला. त्यात ते निगेटिव्ह आढळले होते.

येथील मार्गदर्शक तत्वानुसार त्यांची पुन्हा जिल्हा रुग्णालयात नेऊन चाचणी करण्यात आली. त्यावेळी निगेटिव्ह ठरलेल्यांपैकी काही जण पॉझिटिव्ह आढळून आले होते. चौकशीत रेल्वेतील शौचालयाचा वापर केलेल्या दोघांना संसर्ग झाल्याचे आढळून आले. मुंबईहून गोव्यात येण्यासाठी लागणारा कालावधी हा अहवाल वेगळा दाखविण्याचे कारण ठरते.

कोरोना व्हायरस हा नुकताच शिरलेला असल्यास तो चाचणीत आढळून येईल असे नाही. तेथून गोव्यात पोहोचेपर्यंत काही वेळ जात असतो आणि इन्फेक्शन काही अंशी वाढलेले असते. तिसरे कारण म्हणजे चाचणी घेण्याची पद्धत. चाचणीसाठी घेतले जाणारे लाळेचे नमुने हे व्यवस्थितपणे घेणे आवश्यक असते. अन्यथा चाचणी अहवाल चुकीचा येण्याची शक्यता असते अशी माहिती आरोग्य यंत्रणांकडून देण्यात आली.


 

 

Previous Post

पाकिस्तानची पोकळ धमकी, पाकिस्तान त्यास सडेतोड प्रत्युत्तर देईल

Next Post

चीननं बनवलं ‘मानव’विरहित हेलिकॉप्टर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

चीननं बनवलं 'मानव'विरहित हेलिकॉप्टर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वे प्रवाशांनो सावधान ! चुकीची माहिती टाळण्यासाठी वापरा ‘ही’ अधिकृत अ‍ॅप्स..!
1xbet russia

‘एचपीव्ही’ लसीकरण मोहिमेचा महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते शुभारंभ

March 11, 2026
रेल्वे प्रवाशांनो सावधान ! चुकीची माहिती टाळण्यासाठी वापरा ‘ही’ अधिकृत अ‍ॅप्स..!
1xbet russia

मागील आर्थिक वर्षात २२७ कोटी रुपयांचा दंड वसूल

March 11, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

रेल्वे प्रवाशांनो सावधान ! चुकीची माहिती टाळण्यासाठी वापरा ‘ही’ अधिकृत अ‍ॅप्स..!

March 11, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महा. व रूग्णालयात ३,४,५ एप्रिलला तिरळेपणासाठी मोफत शस्त्रक्रिया शिबिर
1xbet russia

रावेर तालुक्यात डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाच्या नेत्र शिबीराचा शुभारंभ

March 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रेल्वे प्रवाशांनो सावधान ! चुकीची माहिती टाळण्यासाठी वापरा ‘ही’ अधिकृत अ‍ॅप्स..!

‘एचपीव्ही’ लसीकरण मोहिमेचा महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते शुभारंभ

March 11, 2026
रेल्वे प्रवाशांनो सावधान ! चुकीची माहिती टाळण्यासाठी वापरा ‘ही’ अधिकृत अ‍ॅप्स..!

मागील आर्थिक वर्षात २२७ कोटी रुपयांचा दंड वसूल

March 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon