• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गो.से. हायस्कूल येथे तालुकास्तरीय स्काऊट-गाईड संघनायक प्रशिक्षण वर्ग उत्साहात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 11, 2024
in Uncategorized, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गो.से. हायस्कूल येथे तालुकास्तरीय स्काऊट-गाईड संघनायक प्रशिक्षण वर्ग उत्साहात

जळगाव ( प्रतिनिधी ) – पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित  गो.से. हायस्कूल पाचोरा येथे तालुकास्तरीय स्काऊट गाईड संघनायक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास स्काऊट गाईडच्या जिल्हा संघटक हेमा वानखेडे, पाचोराच्या शिक्षण विस्तार अधिकारी सरोज गायकवाड, भातखंडे केंद्राचे केंद्रप्रमुख अभिजीत खैरनार, नगरदेवळा केंद्राचे केंद्रप्रमुख मोराणकर, शाळेचे मुख्याध्यापक एन. आर.ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमास जी.यु. पवार,नगरदेवळा व  सोनवणे, गिरड हायस्कूल हे मुख्य मार्गदर्शक म्हणून लाभले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापक एन.आर. ठाकरे,उपमुख्याध्यापक आर.एल.पाटील व पर्यवेक्षिक ए.आर.गोहिल यांच्या हस्ते वरील सर्व मान्यवरांचा शाल व बुके देऊन स्वागत व सन्मान करण्यात आला.

स्काऊट गाईडचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल व सरस्वती देवी यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविक भाषणातून शिक्षण विस्तार अधिकारी सरोज गायकवाड यांनी विद्यार्थी व शालेय जीवनात स्काऊट-गाईडचे असलेले महत्त्व अधोरेखित केले. या शिबिरात स्काऊट गाईडची प्रार्थना, झेंडा गीत, ध्वजारोहण पद्धत, गाठीचे प्रकार, स्काऊट गाईडच्या टाळ्यांचे विविध प्रकार, स्काऊट गाईडचे खेळ, बी.पी. व्यायाम, शेटीच्या खुणा, स्काऊट गाईडचे कर्तव्य,वचन, नियम यासारखे विविध उपक्रम वाजेपर्यंत राबवण्यात आले. गो.से. हायस्कूलचे स्काऊट गाईड प्रमुख आर.बी कोळी, गाईड कॅप्टन एम. आर. सोमवंशी, एस.पी. सूर्यवंशी व तालुकाभरातून विविध शाळांचे स्काऊट गाईड प्रमुख व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्काऊट मास्तर एम.आर. पाटील यांनी केले.


 

 

Tags: #gosevidyalay #apchora #jalgaon
Previous Post

देवपुजेसाठी बोथे केळांची मागणी वाढली

Next Post

चारचाकी वाहनाच्या धडकेत पायी जाणाऱ्या माय लेकी जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भरधाव डंपरने धडक दिल्याने भुसावळच्या महिलेचा मृत्यू

चारचाकी वाहनाच्या धडकेत पायी जाणाऱ्या माय लेकी जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

पाचोरा येथील गोडाऊनमधून तीन एसी चोरीला

April 17, 2026
क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम
जैन कंपनी

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात टीचर्स ज्युनिअर नाईट उत्साहात
1xbet russia

डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात टीचर्स ज्युनिअर नाईट उत्साहात

April 17, 2026
दुखावर मात करीत आदिनाथने मिळवले ८० टक्के
1xbet russia

खेळाची आवड जोपासत रजत संतोष जैन १० यश

April 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक

पाचोरा येथील गोडाऊनमधून तीन एसी चोरीला

April 17, 2026
क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon