• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अमेरिकेत एका कोरोना पॉझिटिव्ह न्हाव्याच्या संपर्कात आल्यामुळे 91 जणांना कोरोनाची लागण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 25, 2020
in भारत, विश्व
0

वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) – जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. अमेरिकेत कोरना विषाणूचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाला आहे. अशातच अमेरिकेत एका चुकीमुळे तब्बल 91 जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अमेरिकेत एका कोरोना पॉझिटिव्ह न्हाव्याच्या संपर्कात आल्यामुळे 91 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. एका स्थानिक वृत्तपत्राने हे वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार गेल्या आठवड्यात काही व्यावसाय सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. येथे एका कोरोना बाधित न्हाव्यामुळे 91 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

परदेशी मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, बारबरमध्ये 8 दिवसांपूर्वी कोरोना व्हायरसची लागण दिसून आली होती. मात्र, त्यांनी दुर्लक्ष केलं. सेल्फ आयसोलेशन करण्याऐवजी त्याने काम सुरु ठवेलं. ज्यामुळे सलूनच्या 84 ग्राहकांना आणि 7 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. वैद्यकीय विभाग सर्व बाधित लोकांपर्यंत पोहचल्याचे सांगण्यात आले आहे.

अमेरिकेत कोरोना व्हायरसचे संक्रमण झपाट्याने पसरत आहे. जर याच गतीने कोरोना बाधितांची संख्या वाढत राहिली तर येत्या काही दिवसांत मृतांचा आकडा तिप्पट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एका बातमीनुसार, इंपीरियल कॉलेजच्या एका नव्या आकड्यांनुसार अमेरिकेत 24 राज्यांमध्ये अनियंत्रित पद्धतीने कोरोनाचे संक्रमण पसरले आहे.


 

 

Previous Post

महाराष्ट्र सरकारनं केली केरळकडे ‘ही’ विनंती

Next Post

सामनाच्या अग्रलेखात ‘या लुडबुडीचा अर्थ काय? अंतिम परीक्षेचा वाद’

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सामनाच्या अग्रलेखात 'या लुडबुडीचा अर्थ काय? अंतिम परीक्षेचा वाद'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी
1xbet russia

जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी

September 17, 2026
मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
1xbet russia

मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 17, 2026
भुसावळमध्ये बंद घर फोडून २० हजारांचा एलसीडी टीव्ही लंपास
Uncategorized

भुसावळमध्ये बंद घर फोडून २० हजारांचा एलसीडी टीव्ही लंपास

September 17, 2026
चारित्र्याच्या संशयातून जळगावात तरुणावर चाकूने वार; चौघांविरुद्ध गुन्हा
1xbet russia

चारित्र्याच्या संशयातून जळगावात तरुणावर चाकूने वार; चौघांविरुद्ध गुन्हा

September 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी

जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी

September 17, 2026
मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon