• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कुत्र्याने चावा घेतल्यानंतर २४ तासात अँटी रेबीज लस घ्यावी : डॉ.राजेश सोनवणे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 1, 2024
in आरोग्य, खान्देश, जळगाव
0
कुत्र्याने चावा घेतल्यानंतर २४ तासात अँटी रेबीज लस घ्यावी : डॉ.राजेश सोनवणे

जामनेर तालुक्यात जागतिक रेबीज दिन साजरा

जामनेर (प्रतिनिधी) : जामनेर तालुक्यात जागतिक रेबीज दिन साजरा करण्यात आला. यानिमीत्ताने तालुक्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना रेबीज विषयक सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच नागरिकांना प्राणी किंवा कुत्रा लावल्यानंतर घ्यावयाची काळजी,पाळीव प्राण्यांना रेबीज लस देऊन प्राण्यांचे रेबीज पासून स्वरक्षण करण्याबाबत माहिती देण्यात आली.

संचालक आरोग्य सेवा हिवताप, हत्तीरोग व जलजन्य रोग महाराष्ट्र राज्य, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर,जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. बाळासाहेब वाबळे यांच्या आदेशानुसार जामनेर तालुक्यात जागतिक रेबीज दिन साजरा करण्यात आला.यानिमीत्ताने तालुक्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना रेबीज विषयक सविस्तर माहिती देण्यात आली.तसेच नागरिकांना प्राणी किंवा कुत्रा लावल्यानंतर घ्यावयाची काळजी,पाळीव प्राण्यांना रेबीज लस देऊन प्राण्यांचे रेबीज पासून स्वरक्षण करण्याबाबत माहिती देण्यात आली.पूर्वी बेंबीच्या बाजूने १४ इंजेक्शन यासाठी देण्यात येत होते परंतु आता संशोधन होऊन साध्या इंजेक्शन प्रमाणे याचे ३ ते ५ डोस देण्यात येतात.

“कुत्रा किंवा प्राणी चावल्यानंतर २४ तासाच्या आत सरकारी दवाखान्यात रेबीज लस घ्यावी.चावा अधिक मोठा असल्यास जिल्हा रुग्णालयात रेबीज सीरम घेणे आवश्यक असते. प्राण्याने किंवा कुत्राने चावा घेतल्यानंतर तात्काळ वाहत्या पाण्याने ३ ते ५ मिनिटांपर्यंत जखम स्वच्छ धुवावी,ड्रेसिंग किंवा टाके घेऊ नये.जखेवर जंतुनाशक मलम लावावे.डॉक्टरांनी दिलेल्यानुसार डोस पूर्ण करावे.”अशी माहिती तालुका वैद्यकीय डॉ.राजेश सोनवणे यांनी दिली.


 

 

Tags: #jamner news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

जळगावच्या छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात आज भक्तामर की अमर गाथा संगीत नाटकाचे आयोजन

Next Post

वाघूर नदीपात्रात बेपत्ता तरुणाचा मृतदेह तीन दिवसांनी सापडला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बकऱ्यांसाठी झाडपाला काढताना तोल गेला : तलावात पडल्याने तरूणाचा बुडून मृत्यू

वाघूर नदीपात्रात बेपत्ता तरुणाचा मृतदेह तीन दिवसांनी सापडला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तरुणाची गुंडगिरी, फोन कॉल न उचलल्याने महिलेवर प्राणघातक चाकूहल्ला !
1xbet russia

म्हैसवाडी येथे जुन्या वादातून हाणामारी; वृद्ध महिलेवर चाकू हल्ला

March 3, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

नात्याला काळिमा ! भाचीच्या लग्नासाठी जमवलेल्या दागिन्यांवर भाच्याचाच डल्ला

March 3, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगाव बस स्थानकावर महिला प्रवाशांचे दागिने लंपास

March 3, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज
1xbet russia

अमृत योजनेचे पाईप जळून खाक; ४० लाखांचे नुकसान

March 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तरुणाची गुंडगिरी, फोन कॉल न उचलल्याने महिलेवर प्राणघातक चाकूहल्ला !

म्हैसवाडी येथे जुन्या वादातून हाणामारी; वृद्ध महिलेवर चाकू हल्ला

March 3, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

नात्याला काळिमा ! भाचीच्या लग्नासाठी जमवलेल्या दागिन्यांवर भाच्याचाच डल्ला

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon