• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

‘वंचित’कडून विधानसभेसाठी ११ उमेदवारांची यादी जाहीर,

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 21, 2024
in जळगाव, महाराष्ट्र
0
‘वंचित’कडून विधानसभेसाठी ११ उमेदवारांची यादी जाहीर,

रावेरमधून तृतीयपंथी शमिभा पाटील यांना उमेदवारी

जळगाव (प्रतिनिधी) : वंचित बहुजन आघाडीने ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. रावेरमधून तृतीयपंथी शमिभा पाटील यांना वंचितने उमेदवारी दिली आहे. शमिभा पाटील ह्या लेवा पाटील समाजातील आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ११ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली.

सिंदखेडाराजा येथून सविता मुंढे, वाशीमधून मेघा किरण डोंगरे, धामनगाव रेल्वे येथून निलेश विश्वकर्मा, नागपूर दक्षिण पश्चिम येथून विनय भांगे, साकोली येथून डॉ. अविनाश नन्हे, नांदेड दक्षिण मधून फारुक अहमद, लोहा येथून शिवा नरंगले, औरंगाबाद पूर्व येथून विकास रावसाहेब दांडगे, शेगाव येथून किसन चव्हाण आणि खानापूर येथून संग्राम कृष्णा माने यांची वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी जाहीर केली आहे. वंचितने त्यांच्या आघाडीमधील भारत आदिवासी पार्टी आणि गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या उमेदवारांचीही घोषणा केली आहे. अनिल जाधव हे भारत आदिवासी पार्टीचे चोपडा येथून उमेदवार असतील. तर हरीश उइके यांना रामटेकमधून उमेदवार दिली आहे.

Tags: #rajyat-mishan-vatsalya-yojna #jalgaon news
Previous Post

जामनेर तालुक्यातील आरोग्य केंद्रांची गुणवत्ता वाढणार

Next Post

अखेर दिलीप खोडपेंनी घेतला हातात तुतारीचा झेंडा,  कार्यकर्त्यांनी खांद्यावर मिरवून केला जल्लोष

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अखेर दिलीप खोडपेंनी घेतला हातात तुतारीचा झेंडा,  कार्यकर्त्यांनी खांद्यावर मिरवून केला जल्लोष

अखेर दिलीप खोडपेंनी घेतला हातात तुतारीचा झेंडा,  कार्यकर्त्यांनी खांद्यावर मिरवून केला जल्लोष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिंप्राळा परिसरातील बंगल्यावर छापा, ४ महिलांची सुटका
1xbet russia

पिंप्राळा परिसरातील बंगल्यावर छापा, ४ महिलांची सुटका

September 1, 2026
युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!
जैन कंपनी

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

September 1, 2026
जळगावात अमली पदार्थ तस्करीचा पर्दाफाश; ११.१७ लाखांचा इफेड्रीन व गांजा जप्त
1xbet russia

जळगावात अमली पदार्थ तस्करीचा पर्दाफाश; ११.१७ लाखांचा इफेड्रीन व गांजा जप्त

September 1, 2026
जळगाव शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; चोरीचा गुन्हा अवघ्या ५ तासांत उघडकीस
1xbet russia

जळगाव शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; चोरीचा गुन्हा अवघ्या ५ तासांत उघडकीस

September 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पिंप्राळा परिसरातील बंगल्यावर छापा, ४ महिलांची सुटका

पिंप्राळा परिसरातील बंगल्यावर छापा, ४ महिलांची सुटका

September 1, 2026
युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

September 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!