अमळनेर (प्रतिनिधी)- जळगावा शहर मनपा क्षेत्र वगळता जिल्ह्यातील इतर ठिकाणी ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये समाविष्ट करण्यात आली असल्याने जिल्हाधिकार्यांच्या 21 मेच्या आदेशानुसार अमळनेर तालुक्यामध्ये शाळा, कॉलेज, हॉटेल्स, आईस्क्रीम पार्लर, मशिद, मंदीर, समाज मंदीरे, मंगल कार्यालये, सलुन, ब्युटीपार्लर इत्यादी आदेश येईपर्यंत बंद राहण्याचे निर्देश तहसिलदारांनी दिले आहेत.