• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

पैसे मोजून देण्याचा बहाणा करून १० हजार लांबविले, घटना सीसीटीव्हीत कैद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 8, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

रावेर तालुक्यातील सावदा येथील बँकेतील घटना

रावेर (प्रतिनिधी) : सावदा शहरातील एका बैंक शाखेत कोचूर येथील शेतकऱ्याला पैसे मोजून देतो असे सांगत एका चोरट्याने १० हजार रुपये लांबविले. ही घटना शुक्रवारी घडली. चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी माहिती जाणून घेतली.

कोचूर येथील शेतकरी पंढरी पाटील यांनी पंजाब नॅशनल बँकेतून दहा हजार रुपये काढले. पैसे मोजत असताना चोरट्याने पैसे मोजून देतो असे सांगत रक्कम लांबविली. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले असून पोलिस तपास करीत आहेत. बँकेत चोरटा सुमारे तीन तासांपासून बसून होता. गेल्या सहा महिन्यांत या बँकेत ही तिसरी घटना घडली आहे. जून महिन्यात कोचूर येथील शेतकऱ्याचे ५० हजार, एका वयोवृद्ध व्यक्तीकडून १ लाख, तर शुक्रवारी शेतकरी पंढरी पाटील यांचे दहा हजार रुपये चोरट्यांनी पसार केले आहेत. बँकेत अशा वारंवार घटना घडत असूनही कारवाई का केली जात नाही असा प्रश्न पडला आहे.

Tags: #crime#jalgaon
Previous Post

प्राध्यापिकेची १ कोटींची फसवणूक : बँक खात्यावरून पैसे काढणाऱ्या दोघांना अटक

Next Post

बकऱ्या चोरणाऱ्या चौघांच्या आवळल्या मुसक्या, एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बकऱ्या चोरणाऱ्या चौघांच्या आवळल्या मुसक्या, एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

बकऱ्या चोरणाऱ्या चौघांच्या आवळल्या मुसक्या, एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी; १२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड
1xbet russia

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी; १२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड

June 3, 2026
टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र ; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला नवजीवन
1xbet russia

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र ; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला नवजीवन

June 3, 2026
मुलाचा पुरलेला मृतदेह अडीच महिन्यांनंतर बाहेर काढला
1xbet russia

मुलाचा पुरलेला मृतदेह अडीच महिन्यांनंतर बाहेर काढला

June 3, 2026
दहिवाळ फाट्याजवळ भीषण अपघात; दोन सख्या बहिणींचा दुर्दैवी अंत
1xbet russia

दहिवाळ फाट्याजवळ भीषण अपघात; दोन सख्या बहिणींचा दुर्दैवी अंत

June 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी; १२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी; १२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड

June 3, 2026
टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र ; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला नवजीवन

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र ; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला नवजीवन

June 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!