• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

गर्भ पाडण्यासाठी पत्नीला मारहाण, पतीवर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 31, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) – गरोदर असलेल्या पत्नीला गर्भ पाडावा यासाठी जबरदस्ती करुन, पत्नीला जबर मारहाण केल्याची घटना शहरातील पिंप्राळा हुडको भागात उघडकीस आली आहे. या प्रकरणी पत्नीच्या फिर्यादीवरुन पतीसह आणखी एका महिलेविरुध्द रामानंदनगर पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नंदिनी राहुल सावळे ( वय २९, रा.पिंप्राळा हुडको) या आपल्या कुंटूबासह वास्तव्याला आहेत. त्या गरोदर आहेत. मात्र, त्यांचा गर्भ पाडण्यात यावा यासाठी पती राहुल पुंडलिक सावळे (वय ३३) याने शुक्रवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास पत्नी नंदिनी सावळे यांना चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच पोटावर मारहाण केली. या प्रकरणी नंदिनी सावळे यांनी शुक्रवारी दुपारी रामानंदनगर पोलिस स्टेशनमध्ये जाऊन, पती राहुल सावळे व पार्वती मोहन सावंत यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

दुसऱ्या घटनेत शहरातील मगर पार्क परिसरात मयुरी सचिन ठाकूर ( वय २८) यांचा ५ लाख रुपयांसाठी सासरच्या मंडळीकडून छळ होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मयुरी ठाकूर यांच्या फिर्यादीवरुन पती सचिन ठाकूर, सासू प्रमीला ठाकूर यांच्यासह एकूण सहा जणांविरुध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

Previous Post

श्री सिध्देश्वर महादेव मंदिरात तीनदिवसीय शिवशक्ती याग उत्साहात

Next Post

जळगाव शहरातून तीन अल्पवयीन मुलींना नेले पळवून !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गावठी कट्ट्यांची अवैध वाहतूक करताना नगर जिल्ह्यातील दोघांना अटक

जळगाव शहरातून तीन अल्पवयीन मुलींना नेले पळवून !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
Uncategorized

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा
1xbet russia

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

धावत्या रेल्वेतून पडून अकोला जिल्ह्यातील वारकऱ्याचा मृत्यू

June 20, 2025
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

मुंबईमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवत तरूणाची ३ लाखांत फसवणूक

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon