• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सजावटीसह दहीहंडी खाली पडल्याने दोन ते तीन तरुण जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 31, 2024
in जळगाव, महाराष्ट्र
0

जामनेर शहरातील घटना

जामनेर (प्रतिनिधी) : शहरामध्ये नगरपालिका समोरील चौकात आयोजित करण्यात आलेल्या एका दहीहंडी महोत्सवातील  दहीहंडी अंगावर पडल्याने  दोन ते तीन तरुण जखमी झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवार दि. ३० ऑगस्ट रोजी संध्याकाळी घडली आहे. जखमी तरुणांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

जामनेर शहरांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने शुक्रवारी ३० ऑगस्ट रोजी संध्याकाळी दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाला काही अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, हास्य कलाकार शाम राजपूत , प्रभाकर मोरे, नृत्यांगना रिचा अग्निहोत्री हे आले होते. त्याच वेळेला क्रेनच्या सहाय्याने दहीहंडी उंचावर लावण्याचे काम सुरू होते. दहीहंडी सजावट करून त्यांच्या साह्याने उंचावर नेत असताना अचानक दहीहंडीसह त्याची सजावट जोरात खाली पडल्याने उपस्थित  दोन ते तीन जण जखमी झाले. त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान या घटनेमुळे तरुणांची धावपळ उडाली होती.


 

 

Tags: #jamner crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

डॉक्टर उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये अवतरली युवा संसद

Next Post

स्वादुपिंडावर यशस्वी शस्त्रक्रिया करून काढली गाठ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

स्वादुपिंडावर यशस्वी शस्त्रक्रिया करून काढली गाठ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त ; वनमजुराविरुद्ध गुन्हा
1xbet russia

वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त ; वनमजुराविरुद्ध गुन्हा

September 20, 2026
केदारनाथ, बद्रीनाथसाठी जाणाऱ्या भाविकांना रेल्वेचे ११ दिवसांचे पॅकेज
1xbet russia

अमरावती रेल्वे स्थानकाच्या फलाटावर खासगी वाहनाचा प्रवेश; आरपीएफची तातडीने कारवाई

September 20, 2026
जळगावात किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरीचे ११ वे विशेष शोरूम सुरू
1xbet russia

जळगावात किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरीचे ११ वे विशेष शोरूम सुरू

September 20, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

अमळनेरमध्ये बंद घर फोडून ५१ हजारांचा ऐवज लंपास

September 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त ; वनमजुराविरुद्ध गुन्हा

वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त ; वनमजुराविरुद्ध गुन्हा

September 20, 2026
केदारनाथ, बद्रीनाथसाठी जाणाऱ्या भाविकांना रेल्वेचे ११ दिवसांचे पॅकेज

अमरावती रेल्वे स्थानकाच्या फलाटावर खासगी वाहनाचा प्रवेश; आरपीएफची तातडीने कारवाई

September 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon