• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नेपाळ देशात देवदर्शनासाठी जाताना बस नदीत कोसळली : भुसावळ, जळगाव तालुक्यातील भाविकांचा समावेश

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 23, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

मंत्री रक्षा खडसे, आ. सावकारे, अमोल जावळे यांच्यासह अनेक जण काठमांडू येथे रवाना

जळगाव (प्रतिनिधी) : आज सकाळी नेपाळ देशात देवदर्शनासाठी जात असलेल्या भाविकांची बस नदीत कोसळली. झालेल्या भीषण अपघातातील बहुतांश प्रवाशी हे भुसावळ, जळगाव येथील असल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी जळगावहून आ. संजय सावकारे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे हे काठमांडू येथे रवाना झाले आहेत. तर केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे या छत्रपती संभाजीनगर येथून काठमांडू येथे विमानाने निघाल्या आहेत.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/08/VID-20240823-WA0041.mp4
https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/08/VID-20240823-WA0043.mp4

नेपाळमध्ये आज शुक्रवारी सकाळी उत्तर प्रदेश पासिंगच्या एका बसचा भीषण अपघात झाला. ही बस (युपी ५३ एफटी ७६२३) या क्रमांकाची होती. पोखरा येथून काठमांडू येथे बस जात होती. भरधाव वेगाने धावणारी ही बस तणाहून जिल्ह्यातल्या मार्सयांगडी नदीच्या पात्रात जाऊन पडली. या बसमध्ये ४१ प्रवाशांसह चालक व क्लिनर असे एकुण ४३ जण बसमध्ये प्रवास करत होते. यातील १४ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तर, इतर अन्य १६ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/08/VID-20240823-WA0044.mp4

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. नातेवाईकांना अद्यापही आप्तांची माहिती मिळत नसल्याने काळजी लागून राहिली आहे. घटनास्थळी नेपाळ येथे केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, आ. संजय सावकारे, भाजप जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, अतुल झांबरे यांच्यासह भुसावळ तालुक्यातील समाजबांधव हे रवाना झाले आहे. रक्षा खडसे या छत्रपती संभाजीनगर येथून तर आ. सावकारेंसह इतर हे मुंबई येथून काठमांडू येथे विमानाने रवाना झाले आहेत.

बसमध्ये प्रवास करीत असलेले प्रवाश्यांची नावे


 

 

Previous Post

अडावद येथील दगडफेकीत १० जखमी : ९३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

बहिणाबाई चौधरी यांच्या १४४ व्या जयंती औचित्याने उद्या चौधरी वाड्यात कार्यक्रम

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बहिणाबाई चौधरी यांच्या १४४ व्या जयंती औचित्याने उद्या चौधरी वाड्यात कार्यक्रम

बहिणाबाई चौधरी यांच्या १४४ व्या जयंती औचित्याने उद्या चौधरी वाड्यात कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !
1xbet russia

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

March 28, 2026
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

March 28, 2026
जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’
1xbet russia

जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’

March 28, 2026
सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प.च्या सीइओ मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार
1xbet russia

सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प.च्या सीइओ मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार

March 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

March 28, 2026
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

March 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon