• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भुसावळ येथील लोको शेडमध्ये वॉटरलेस युरिनलचे उद्घाटन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 21, 2024
in खान्देश, महाराष्ट्र
0

रेल्वेच्या प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा

भुसावळ (प्रतिनिधी) : येथील इलेक्ट्रिक लोको शेड (एमओएच) शेडमध्ये नवीन लोकोमोटिवमध्ये वॉटरलेस युरिनलचे उद्घाटन विभागीय रेल्वे व्यवस्थापक इति पाण्डेय यांनी दिनांक २० ऑगस्ट रोजी केले. भारतीय रेल्वेच्या क्रू कर्मचार्‍यांसाठी हि एक महत्त्वाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. आता नवीन लोकोमोटिवमध्ये वॉटरलेस युरिनलची सोय करण्यात आली आहे. या सुविधेमुळे पुरुष आणि महिला क्रू कर्मचार्‍यांसाठी त्यांच्या ड्युटी दरम्यान वॉशरूमचा वापर अधिक सुलभ होणार आहे.

नवीन लोकोमोटिवमध्ये वॉटरलेस युरिनलची सुविधा देण्यामागील उद्दिष्ट म्हणजे रेल्वेच्या कर्मचार्‍यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी सर्वतोपरी सुविधा उपलब्ध करून देणे होय. या नव्या सुविधेमुळे रेल्वे कर्मचार्‍यांचा कामाचा अनुभव अधिक सुखकर आणि सुरक्षित होईल.

वॉटरलेस युरिनलची सामान्य वैशिष्ट्ये आहेत. एसएस बॉडी पफने भरलेल्या सँडविच पॅनेल्ससह पावडर कोटेड आतल्या केबिनची रुंदी सुमारे ५५० मिमी (पफ मॉडेल). एसएस बॉडीसह आतल्या डिझायनर शीट्स, आतल्या केबिनची रुंदी ५९५ मिमी (एसएस मॉडेल). लोकोमोटिव्हवर सहजपणे स्थापित आणि काढता येते. पुरुष आणि महिला दोघांसाठी उपयुक्त एसएस कमोड डिझाइन. सिलिकॉन मेंब्रेनसह सुसज्ज जे नॉन-रिटर्निंग वाल्व म्हणून कार्य करते. कमोडला एसएस वायर मेषसह फिट केले आहे. युरिनल पॉटला एपॉक्सी कोटिंग करण्यात आली आहे, ज्यामुळे पॉट जल प्रतिरोधक बनतो. सिलिकॉन मेंब्रेनसह सुसज्ज जे नॉन-रिटर्निंग वाल्व म्हणून कार्य करते. केबिनमध्ये परफ्यूम डिस्पेंसर बसविण्यात आला आहे. युरिनल मॅट्स आणि नेफ्थलीन बॉल ठेवण्याची व्यवस्था आहे.

हे कार्य इलेक्ट्रिक लोको शेड, भुसावळ द्वारा केले असून यामुळे क्रू स्टाफला मदत होईल. या उपलब्धीसाठी मंडळ रेल्वे व्यवस्थापक इति पाण्डेय यांनी इलेक्ट्रिक लोको शेड, भुसावळला पुरस्कार जाहीर केले आहे. याप्रसंगी अपर मंडल रेल्वे व्यवस्थापक सुनील कुमार सुमन आणि संबंधित शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.


 

 

Tags: #bhusawalrelvewarerless yurinal
Previous Post

पिंपरी चिंचवडमध्ये सिलेंडरचा स्फोट ; ५ जण होरपळले !

Next Post

ध्यैर्याने स्वतः व दुसऱ्यालाही आनंदी ठेवता येते …- प.पू. सुमितमुनिजी म. सा.

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
क्षणिक सुखापेक्षा अनंतात मिळणाऱ्या सुखासाठी प्रयत्न करा – परमपूज्य सुमतिमुनिजी महाराज साहेब

ध्यैर्याने स्वतः व दुसऱ्यालाही आनंदी ठेवता येते …- प.पू. सुमितमुनिजी म. सा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चीर न देता लेझरद्वारे मूत्रपिंडातील खड्यांवर यशस्वी उपचार
1xbet russia

चीर न देता लेझरद्वारे मूत्रपिंडातील खड्यांवर यशस्वी उपचार

June 13, 2026
घरकाम करणाऱ्या महिलेनेच केला लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला
1xbet russia

घरकाम करणाऱ्या महिलेनेच केला लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला

June 13, 2026
जळगाव तालुक्यातील हॉटेल परिसरात दरोडेखोरांचा धुमाकूळ
1xbet russia

जळगाव तालुक्यातील हॉटेल परिसरात दरोडेखोरांचा धुमाकूळ

June 13, 2026
अखेर महायुती फायनल सर्व उमेदवारांची यादी वाचा एका क्लिकवर
1xbet russia

विधान परिषद निवडणूक महायुतीची बैठक संपन्न

June 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

चीर न देता लेझरद्वारे मूत्रपिंडातील खड्यांवर यशस्वी उपचार

चीर न देता लेझरद्वारे मूत्रपिंडातील खड्यांवर यशस्वी उपचार

June 13, 2026
घरकाम करणाऱ्या महिलेनेच केला लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला

घरकाम करणाऱ्या महिलेनेच केला लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला

June 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon