• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गोदावरी फाउंडेशनच्या विविध संस्थांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 16, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गोदावरी फाउंडेशनच्या विविध संस्थांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

जळगाव (प्रतिनिधी ) ;– गोदावरी फाउंडेशनच्या विविध संस्थांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला .

डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम सीबीएससी स्कूल सावदा येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला . शाळेच्या प्राचार्यां भारती महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीताने प्रारंभ झाला . सातवी मधील विद्यार्थ्यांनी तीन भाषांमधून स्वातंत्र्य दिनाबद्दल मनोगत व्यक्‍त केले. धनंजय ठाकूर या विद्यार्थ्याने स्वरचित कविता सादर केली. देशभक्तीपर छोटीशी नाटिका सादर करण्यात आली आणि सहावीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्यसादर केले. शाळेच्या प्राचार्या भारती महाजन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षदा बदनापूर यांनी केले यावेळी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी क्रीडाशिक्षक पालक चालक व नागरिक मोठया संख्येने उपस्थीत होते.


भुसावळात स्वतंत्रता दिवस जल्लोषात साजरा

डॉक्टर उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळमध्ये स्वतंत्रता दिवस जल्‍लोषात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थाध्यक्ष माजी खा.डॉ. उल्हास पाटील,सचिव डॉ. वर्षा पाटील यांची प्रमुख उपस्थीती होती.
डॉ. उल्हास पाटील यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या निमीत्‍ताने स्वातंत्रसेनानी मनोगत’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत झाशीची राणी ,भगतसिंग सुभाष चंद्र बोस व सावित्रीबाई फुले अशा विविध वेशभूषा साकारून त्यांनी सद्यस्थितीत असलेल्या भारतात कोण कोणते बदल त्यांना अपेक्षित आहे व त्यासाठी त्यांनी काय केले असते याबद्दल आपले विचार मांडले. या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनघा पाटील मॅडम उपस्थित होत्या व सर्व चिमुकल्या स्वातंत्र्यसेनानींचे त्यांनी कौतुक केले.

डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय संकुलात देशभक्तीपर कार्यक्रमांनी स्वातंत्र्यदिन उत्साहात

गोदावरी फाउंडेशन संचलित शैक्षणिक संस्थांमध्ये स्वातंत्र्यदिनानिमीत्त आयोजित देशभक्तीपर कार्यक्रमांना राष्ट्रप्रेमाचा उत्साह संचारला होता. संपूर्ण गोदावरी परिसर हा तिरंगामय झाल्याचे चित्र दिसून आले.
गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली. यावेळी गोदावरी फाउंडेशनच्या सचिव डॉ. वर्षा पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन.एस आर्विकर, अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत, डीएम कार्डीओलॉजीस्ट डॉ. वैभव पाटील, डॉ. चंद्रय्या कांते, फिजीओथेरेपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर, होमीओपॅथी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.बी. पाटील, आयुर्वेद महाविद्यालयाचे डीन डॉ. हर्षल बोरोले, डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे संचालक डॉ एस एम पाटील,आणि वैद्यकीय रूग्णालयातील सर्व तज्ञ डॉक्टर उपस्थित होते.यावेळी विविध भक्‍तीपर कार्यक्रम विदयार्थ्यांनी सादर केले.


 

 

Tags: : https://kesariraj.com/godavari-narsing-mahavidyalay-6/#jalgaon
Previous Post

परिवर्तनामध्येच शेतकऱ्यांची उन्नती – अनिल जैन

Next Post

चाळीसगाव तालुक्यातील दाम्पत्याचा भीषण अपघातात मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
चाळीसगाव तालुक्यातील दाम्पत्याचा भीषण अपघातात मृत्यू

चाळीसगाव तालुक्यातील दाम्पत्याचा भीषण अपघातात मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिंप्राळा परिसरातील बंगल्यावर छापा, ४ महिलांची सुटका
1xbet russia

पिंप्राळा परिसरातील बंगल्यावर छापा, ४ महिलांची सुटका

September 1, 2026
युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!
जैन कंपनी

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

September 1, 2026
जळगावात अमली पदार्थ तस्करीचा पर्दाफाश; ११.१७ लाखांचा इफेड्रीन व गांजा जप्त
1xbet russia

जळगावात अमली पदार्थ तस्करीचा पर्दाफाश; ११.१७ लाखांचा इफेड्रीन व गांजा जप्त

September 1, 2026
जळगाव शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; चोरीचा गुन्हा अवघ्या ५ तासांत उघडकीस
1xbet russia

जळगाव शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; चोरीचा गुन्हा अवघ्या ५ तासांत उघडकीस

September 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पिंप्राळा परिसरातील बंगल्यावर छापा, ४ महिलांची सुटका

पिंप्राळा परिसरातील बंगल्यावर छापा, ४ महिलांची सुटका

September 1, 2026
युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

September 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon