• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राज्यात या तारखेपासून पावसाला होणार जोरदार सुरवात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 16, 2024
in अपघात, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र, विश्व
0
राज्यात या तारखेपासून पावसाला होणार जोरदार सुरवात

वाचा हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज …

मुंबई (वृत्तसंस्था ) ;- सध्या राज्यातून मुसळधार पाऊस गायब झालाआहे. त्यामुळे बहुतांश ठिकाणी पावसाने उघडीप दिल्याचे चित्र आहे. तसेच तापमानामध्ये देखील आठ ते दहा अंशांनी वाढ झाली असून उकाडा जाणवत आहे.  उघडीप दिलेला पाऊस पुन्हा दहा ते बारा दिवसांनी बरसणार असा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे.  राज्यातील कमाल तापमान पाहिले तर कोकण व मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये ते 21 ते 22 अंशावरून ते 30 ते 31 अंशावर गेले आहे. विदर्भामध्ये पावसाचा अंदाज असून त्या भागात 15 ऑगस्ट पासून म्हणजेच कालपासून पाऊस वाढेल. राज्यातील इतर ठिकाणी ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या व चौथ्या आठवड्यापासून पुन्हा पाऊस सुरू होईल असा अंदाज आहे.

याबाबत हवामान शास्त्र विभागाचे महासंचालक डॉ मृत्युंजय महापात्रा यांनी महत्वाची माहिती दिलेली असून त्यानुसार बघितले तर ऑगस्ट महिन्यामध्ये राज्यात 94 ते 100% पाऊस बरसणार आहे. ऑगस्ट महिन्याची सुरुवात पाहिली तर ती चांगल्या पावसाने झाली होती. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये सरासरी 53% पर्यंत पाऊस झाला. त्यानंतर नऊ ते दहा ऑगस्टपासून राज्यातील मोठा पाऊस कमी व्हायला सुरुवात झाली.

आता राज्यात 18 ऑगस्टपर्यंत सर्वत्र रिमझिम पावसाचा अंदाज आहे व 19 ऑगस्ट पासून राज्यात पुन्हा एकदा पाऊस पडायला सुरुवात होईल असा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी दिला आहे. केरळ ते गुजरात राज्याच्या भागामध्ये कमी दाबाचा पट्टा जुलै महिनाभर सक्रिय होता व त्यामुळे बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी ते मुसळधार असा पाऊस झाला. परंतु सध्या स्थितीत राज्यात कमी दाबाचे पट्टे विरले असून त्यामुळे पावसाचा जोर कमी झाला आहे व त्याचाच परिणाम हा आठ ते दहा अंशांनी तापमानात वाढ झाल्यात दिसून येत आहे. 19 ऑगस्ट पासून पुन्हा पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


 

 

Tags: rain maharashtrawether
Previous Post

विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीला मिळाले हे चिन्ह

Next Post

जळगाव जिल्ह्यात कडकडीत बंद ; सकल हिंदू समाजाचा आक्रोश मोर्चा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव जिल्ह्यात कडकडीत बंद ; सकल हिंदू समाजाचा आक्रोश मोर्चा

जळगाव जिल्ह्यात कडकडीत बंद ; सकल हिंदू समाजाचा आक्रोश मोर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात रामजन्मोत्सव साजरा
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात रामजन्मोत्सव साजरा

March 26, 2026
 रॅगींग करणे कायद्याने गंभीर गुन्हा – डॉ. सोळंके
1xbet russia

 राष्ट्रीय एकल गायन स्पर्धेत भावेश जाधवचे यश

March 26, 2026
 रॅगींग करणे कायद्याने गंभीर गुन्हा – डॉ. सोळंके
1xbet russia

 रॅगींग करणे कायद्याने गंभीर गुन्हा – डॉ. सोळंके

March 26, 2026
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात क्षयरोग दिन जनजागृती
1xbet russia

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात क्षयरोग दिन जनजागृती

March 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात रामजन्मोत्सव साजरा

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात रामजन्मोत्सव साजरा

March 26, 2026
 रॅगींग करणे कायद्याने गंभीर गुन्हा – डॉ. सोळंके

 राष्ट्रीय एकल गायन स्पर्धेत भावेश जाधवचे यश

March 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon