• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सेवानिवृत्त ग्रामसेवकाची मावस मेव्हण्याने केली पाच लाखांत फसवणूक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 15, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक

मुलाला नोकरी लावून देण्याचे आमिष : अमळनेर तालुक्यातील घटना

अमळनेर (प्रतिनिधी) : मुलाला नोकरी लावून देतो म्हणून नंदुरबार येथील मावस मेव्हण्यानेच ५ लाख ४० हजार रुपयात अमळनेर येथील सेवानिवृत्त ग्रामसेवकाची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आल्याने नंदुरबार येथील तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा अमळनेर पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला आहे.

मनोहर धोंडू पाटील (रा. पिंपळे रोड देशमुख नगर) हे सेवानिवृत्त ग्रामसेवक आहेत. जुलै २०२१ मध्ये त्यांची मावस बहीण सीमा सुनील पाटील व तिचे पती सुनील विश्वासराव पाटील हे दोघे उसनवार पैसे घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी तुमचा मुलगा काय करतो असे विचारले. मुलगा बडोदा येथे कंपनीत आहे असे सांगितल्यावर, त्यांनी आमची एचएएल कंपनीत ओळख आहे. त्याला तेथे नोकरी लावून देतो. त्यासाठी १५-१६ लाख रुपये लागतील असे सांगितले.

म्हणून मनोहर पाटील यांनी नातेवाईक आहेत म्हणून विश्वास ठेवून सुनील पाटील यांच्या सांगण्यावरून २६ ऑगस्ट २०२१ रोजी त्यांचा मुलगा निखिल याच्या धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या भालेर येथील शाखेच्या खात्यावर २ लाख ५० हजार रुपये व त्यांची आई सुमनबाई विश्वासराव पाटील यांच्या खात्यावर २ लाख ५० हजार आर टी जी एस ने टाकले.

त्यांनतर पुन्हा ऑर्डर काढण्यासाठी सुनील पाटील यांनी ४० हजार रुपये मागितले. त्याबदल्यात मनोहर पाटील यांचा मुलगा ललित पाटील यांच्या ईमेल वर एचएएल कंपनी ओझर नाशिकच्या नावाने बनावट आदेश यायचे व हजर होण्यापूर्वी पुढील तारीख देण्यात येत होती. पुन्हा लेखी पत्र आले मात्र त्याला नोकरी मिळालेली नाही. म्हणून मनोहर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुनील, सुमनबाई व निखिल यांच्याविरुद्ध फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत


 

 

Tags: #crimeamlnerfraud
Previous Post

बांधकामाच्या ठिकाणी विजेचा धक्का लागल्याने बालकाचा मृत्यू

Next Post

पाळधी येथील नोबेल इंग्लिश मिडीयम स्कूल येथे 78 वा स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पाळधी येथील नोबेल इंग्लिश मिडीयम स्कूल येथे 78 वा स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा

पाळधी येथील नोबेल इंग्लिश मिडीयम स्कूल येथे 78 वा स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार
1xbet russia

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

July 21, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगावात डॉक्टरांच्या दवाखान्यासमोरून दुचाकी चोरी

July 21, 2026
अंगावर काटा आणणारी घटना : पतीने पत्नीच्या अंगावर कार नेऊन केले गंभीर जखमी !
1xbet russia

कजगावात घरफोडी; रोकडसह सोन्याचे दागिने लंपास

July 21, 2026
गोदावरी करंडक राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा  दि २९ सप्टेंबर रोजी 
1xbet russia

बी.एस्सी. (ऑनर्स) अ‍ॅग्रीकल्चर प्रवेश प्रक्रिया सुरू

July 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

July 21, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

चाळीसगावात डॉक्टरांच्या दवाखान्यासमोरून दुचाकी चोरी

July 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon