• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

काहीही कारण नसतांना महिलेसह तिच्या आईला लाकडी दांड्याने मारहाण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 14, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून


शहरातील शिरसोली नाका येथील घटना

जळगाव(प्रतिनिधी ) ;– महिलेसह तिच्या आईला काहीही कारण नसतांना दोन जणांनी लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना शहरातील शिरसोली नाका येथील रूबी अपार्टमेंट येथे शनिवारी १० रोजी रात्री १० वाजता घडली होती. याप्रकरणी १२ ऑगस्ट रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील शाहीन अजीज पटेल (वय ४२ रा.रूबी अपार्टमेंट ) या महिला त्यांच्या आई फातिमा अजीज पाटील यांच्यासोबत वास्तव्याला आहे. शनिवारी १० ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता काहीही कारण नसतांना नदीम हाफिज पटेल रा. इंदीरा नगर, भादली आणि अजमल मिर्झा रा. रूबी अपार्टमेंट, शिरसोली नाका यांनी लाकडी दांडक्याने शहीन पटेल व त्यांची आई फातीमा अजिज पटेल यांना बेदम मारहाण करत दुखापत केली. याप्रकरणी सोमवारी १२ ऑगस्ट रोजी शाहीन अजीज पटेल यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून नदीम हाफिज पटेल रा. इंदीरा नगर, भादली आणि अजमल मिर्झा रा. रूबी अपार्टमेंट, शिरसोली नाका या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ रामकृष्ण पाटील करीत आहेत.


 

 

Tags: #crime#jalgaonmarhan
Previous Post

पहूर येथील आईस फॅक्टरीत अमोनिया वायूची गळती

Next Post

घरोघरी जाऊन शिवसेना नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी कानबाईंचे घेतले दर्शन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
घरोघरी जाऊन शिवसेना नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी कानबाईंचे घेतले दर्शन

घरोघरी जाऊन शिवसेना नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी कानबाईंचे घेतले दर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार
1xbet russia

महिलेवर सामूहिक लैंगिक अत्याचार ; फत्तेपूर पोलिसांत चार जणांविरुद्ध गुन्हा

July 16, 2026
५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार
1xbet russia

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग

July 16, 2026
५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार
1xbet russia

५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार

July 16, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

महिलेचा फोटो सोशल मीडियावर एडिट करून बदनामी; पतीविरुद्ध गुन्हा

July 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार

महिलेवर सामूहिक लैंगिक अत्याचार ; फत्तेपूर पोलिसांत चार जणांविरुद्ध गुन्हा

July 16, 2026
५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग

July 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon