• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डॉ. उल्हास पाटील सीबीएसई स्कुल सावदयात सायबर क्राईम या विषयावर मार्गदर्शन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 10, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
डॉ. उल्हास पाटील सीबीएसई स्कुल सावदयात सायबर क्राईम या विषयावर मार्गदर्शन

जळगाव (प्रतिनिधी) : – डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम सीबीएससी स्कूल सावदा येथे  सायबरवर मार्गदर्शन करण्यात आले.
एमकेसीएल कडून आलेले उमाकांत बडगुजर यांनी विद्यार्थ्यांना आजच्या धकाधकीच्या जिवनात मोबाईलचा वापर करताना अतिशय काळजीपूर्वक मोबाईल  हाताळला पाहिजे. आपल्याला जर निनावी फोन आला असेल निनावी व्हाट्सअप कॉल आला असेल किंवा आपल्याला ओटीपी वगैरे आला असेल तर त्या निनावी  प्रकाराला आपण प्रतिसाद द्यायचा नाही. फसवणूक जर झालीच तर सायबर ऑफीसला अथवा वेबसाईवर जाउन तक्रार करावी असे सांगितले.यातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये भर पडली तसेच सायबर क्राईम विषयाचे ज्ञान वाढले यावेळी प्रिन्सिपल भारती महाजन यांचेसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विदयार्थी उपस्थीत होते.


 

 

Tags: #jalgaon news #maharashtra #bharat
Previous Post

डॉ. उल्हास पाटील सीबीएसई स्कुल भुसावळ क्रिडा स्पर्धेत खेळाडूंचे यश

Next Post

धनादेश अनादर प्रकरणी माजी नगरसेवकाला सहा महिने कारावासाची शिक्षा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
धनादेश अनादर प्रकरणी माजी नगरसेवकाला सहा महिने कारावासाची शिक्षा

धनादेश अनादर प्रकरणी माजी नगरसेवकाला सहा महिने कारावासाची शिक्षा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजपकडून जेष्ठांना, सेनेकडून तरुणांना तर उबाठाकडून महिलेला संधी..!
1xbet russia

भाजपकडून जेष्ठांना, सेनेकडून तरुणांना तर उबाठाकडून महिलेला संधी..!

March 25, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

मालमत्ता करावरील ‘शास्ती माफी’साठी आता उरले फक्त ६ दिवस !

March 25, 2026
यंदा करवाढ नाहीच : अर्थसंकल्पात ५२ कोटी ४७ लाखांची वाढ
1xbet russia

यंदा करवाढ नाहीच : अर्थसंकल्पात ५२ कोटी ४७ लाखांची वाढ

March 25, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

चोरीच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण

March 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भाजपकडून जेष्ठांना, सेनेकडून तरुणांना तर उबाठाकडून महिलेला संधी..!

भाजपकडून जेष्ठांना, सेनेकडून तरुणांना तर उबाठाकडून महिलेला संधी..!

March 25, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

मालमत्ता करावरील ‘शास्ती माफी’साठी आता उरले फक्त ६ दिवस !

March 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon