• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भाजप आमदारासह 22 जणांवर परळीत गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 22, 2020
in महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंस्था) – जमावबंदी आणि सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केल्यामुळे भाजपचे नवनिर्वाचित आमदार रमेश कराड यांच्यासह 22 जणांविरुद्ध परळी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या बीड जिल्ह्यात वाढत असल्याने सोशल डिस्टन्सिंग आणि संचार बंदीचे नियम पाळण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्रा, लोकप्रतिनिधींकडूनच या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले आहे. सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार रमेश कराड यांच्यासह 22 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमदार रमेश कराड यांनी गुरुवारी सकाळी 11.30 च्या सुमारास परळी येथील गोपीनाथ गडावर जाऊन भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. यावेळी भाजपचे शेकडो कार्यकर्ते जमले होते. आमदार रमेश कराड यांनी गोपीनाथ गड येथे येत असल्याची पोलिस प्रशासनाला कोणतीही पूर्व कल्पना दिली नव्हती. ते अचानकपणे गोपीनाथ गडावर दर्शनासाठी आले. यावेळी त्यांच्यासोबत भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा डॉ. शालिनी कराड, आणि शेकडो कार्यकर्ते होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या सर्वांनी जीवितास धोका आहे. तसेच सोशल डिस्टसिंग न पाळल्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग जिल्ह्यात आणखी पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


 

 

Previous Post

महाराष्ट्रात 48 तासात 278 पोलिस ‘कोरोना’ पॉझिटिव्ह तर 6 जणांचा बळी

Next Post

हाँगकाँगच्या मुद्यावरून डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनला इशारा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

हाँगकाँगच्या मुद्यावरून डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनला इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या कार्यकारिणीचा पदग्रहण व सत्कार सोहळा उत्साहात
1xbet russia

महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या कार्यकारिणीचा पदग्रहण व सत्कार सोहळा उत्साहात

July 24, 2026
विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्ती प्रक्रिया १० दिवसांत पूर्ण करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्ती प्रक्रिया १० दिवसांत पूर्ण करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 24, 2026
मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर’
1xbet russia

लोकमान्य टिळक आणि क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांना डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात अभिवादन

July 24, 2026
सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलची सुवर्ण कामगिरी
1xbet russia

सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलची सुवर्ण कामगिरी

July 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या कार्यकारिणीचा पदग्रहण व सत्कार सोहळा उत्साहात

महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या कार्यकारिणीचा पदग्रहण व सत्कार सोहळा उत्साहात

July 24, 2026
विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्ती प्रक्रिया १० दिवसांत पूर्ण करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्ती प्रक्रिया १० दिवसांत पूर्ण करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon